‘द कपिल शर्मा शो’ मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरदेवाचे नाव ऐकून थक्क व्हाल!
सध्याच्या अ’स्व’स्थ परिस्थिती मध्ये सर्व हिंदी आणि मराठी चाहत्यांना एक आनंदाची बातमी शेयर करायची आहे. तर ती काय ? तर एका प्रसिद्ध अश्या अभिनेत्री ने लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आणि तिचा नुकताच साखरपुडा झालेला आहे. तर आता ती कोण ? अशी आपल्याला खूप उत्सुकता लागलेली असेल तर चला मग जाणून घेऊयात की ती अभिनेत्री आणि तो प्रसिद्ध शो कोणता ?…
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ या शोमध्ये काम करणारी अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेचा नुकताच साखरपुडा झाला आहे.
दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने बातमी देताच तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्या सारखी पसरली आणि व्हायरल झाली.
सुगंधाने होणारा पती संकेत भोसलेसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तिने अंगठीचा इमोजी वापरला असून फोटो संकेतला टॅग केला आहे. त्यामुळे त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे समोर आले. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
त्या शुभेच्छा मध्ये अनेकांच्या कॉमेंट खूप वेगवेगळ्या आलेल्या आहेत. अनेकांनी कौतुक आणि अभिनंदन केलेलं आहे. शुभेच्छा खूप सकारात्मक दिलेल्या आहेत. नाहीतर इतर अभिनेत्री खूप ट्रो’ल होतात. लग्न म्हंटल की.
संकेतने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुगंधासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर, टोनी कक्कर, आकृती शर्मा अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सुगंधा आणि संकेत अनेकदा एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसले होते. पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्यावर उघडपणे वक्तव्य केले नव्हते. आता त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे साखरपुडा झाल्याचे सांगितले आहे. चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
ते ही अभिनेत्री एक उत्तम काम करणारी आहे. तिचा द कपिल मधील काम हे तर खुप उत्तम आहेच. त्याला तोडच नाही. कुठलाच वा’द नाही. ते तिला तिच्या पुढील भावी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खुप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.