सुहागरातमध्ये पत्नीला पहिल्यांदा स्पर्श केल्यावर ती लाजली नाही, म्हणून पतीने केले असे कांड कि पाहून विश्वास बसणार नाही…
आजकालच्या 21 व्या शतकात प्रत्येक व्यक्ती आपापल्या इच्छेनुसार आयुष्य जगतो. हजारो नाती दररोज जुळतात आणि एकमेकांपासून विभक्त पण होतात. अगदी याचप्रमाणे एका तरुणाने आपल्या पत्नीपासून घटस्फो’ट मिळवण्यासाठी अर्ज केला होता. आता यात काही नवीन तर नाही म्हणा. परंतु या तरुणाचे घटस्फो’टा’मागील कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
आपली पत्नी हनीमूनच्या दिवशी आपल्यासोबत रात्री झोपली नाही. एवढंच नव्हे तर तिने स्वतःच्या ङोक्यावरील पदर सुद्धा काढला नव्हता. तसेच जेव्हा या तरुणाने तिला स्पर्श केला, तेव्हा तिला काहीच झाले नाही. त्यामुळे या तरुणाचा असा समज झाला की, ती मुलगी बहुधा च’रि’त्र’ही’न असावी. तर हे प्रकरण 2017 मधील असून आजपर्यंत न्यायालयात सुरू आहे.
त्याचे झाले असे की, लग्नाच्या पहिल्या रात्री या तरुणाने आपल्या खोलीत प्रवेश केल्यावर त्याची पत्नी त्याच्याकडे पाहून साधी लाजली सुद्धा नाही. त्याउलट ती त्याच्यासोबत उत्साहाने बोलू लागली होती. त्यानंतर जेव्हा ह्या तरुणाने आपल्या पत्नीला स्पर्श केला, तेव्हा तिला त्याच्या पहिल्या स्पर्शाची जाणीव पण झाली नाही. ती खूपच सामान्य राहिली होती.
परंतु त्याने आपल्या कुटुंबियांच्या द’बा’वा’खाली येऊन तब्बल दोन वर्षे तिच्यासोबत आपले संबंध कायम ठेवले. मात्र आता त्याने घटस्फो’टा’साठी थेट न्या’या’ल’या’त धाव घेतली आहे. आपली पत्नी चरित्रहीन आहे, असा त्याने आ’रो’प केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या पत्नीचे अन्य पुरूषांसोबत सुद्धा संबंध असल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर को’र्टा’ने या तरुणाची म’नो’चि’कित्सक ङॉ’क्ट’रां’क’ङून व्यवस्थित काऊंसिलिंग करून घेतले. यामध्ये त्यांना असे आढळून आले की, या तरुणाला चित्रपट पाहण्याची खूप आवङ आहे. त्यामुळे चित्रपटांतील हनिमून प्रमाणे त्याचा हनीमून झाला नाही.
त्या तरुणाने कल्पना केली होती की, मी पहिल्यांदा या खोलीत जाईल तेव्हा माझी पत्नी पहिल्या रात्रीच माझ्याकडे पाहून गोड लाजेल. परंतु तसे काही झालेच नाही. आपल्या मनाप्रमाणे काही घ’ड’ले’च नाही, म्हणून तो निराश झाला. यासाठी त्याने आपल्या पत्नीपासून वि’भ’क्त होण्यासाठी आणि तिच्यासोबत असलेले नाते कायमस्वरूपी संपवण्यासाठी कोर्टात घटस्फो’टा’ची या’चि’का दाखल केली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.