ड्र’ग्स प्रकरणात आर्यन खानच्या अ’टकेनंतर बहीण सुहाना खानने उचललं धक्कादायक पाऊल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वाचक मित्रानो, मैत्रिणींनो, मोठमोठी सेलिब्रिटी लोकांना जेव्हा ड्रग्स किंवा इतर प्रकरणात को’र्टाची पायरी चढावी लागते. तेव्हा त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रो’ल केलं जातं. त्यामुळे अश्या ट्रो’लिंग ला कं’टाळून शेवटी ही कलाकार मंडळी एक निर्णय घेतात. तो काय ? हेच आता आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर…

बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी रि’मांडवर पाठवण्यात आले आहे. आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील ड्र’ग रेव्ह पार्टीमध्ये सहभागी झाल्यामुळे ता’ब्यात घेण्यात आले आहे. NCB च्या समीर वानखेडे आणि टीम ने ही का’र’वाई केली आहे.

See also  हे प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी घेतात तब्बल इतकी फीस, ऐकून थक्क व्हाल!

या घटनेच्या दरम्यान शाहरुख खान, मुलगी सूहाना खान व आई गौरी खान यांना सोशल मीडियावर खूप ट्रो’लिंग चा सामना करावा लागत आहे. या सगळ्या ट्रो’लिंग पासून सुरक्षित राहण्यासाठी, आता आर्यन ची बहीण आणि शाहरुख खान ची मुलगी सुहाना खानने एक मोठे पाऊल उचलले आहे.

काय पाऊल उचलले ? कमेंट सेक्शन बंद केला आहे. सुहाना खान सोशल मीडियावर खूप Active असते. ती अनेकदा तिचे फोटो तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. पण काय झालं, भावाच्या अ’ट’केनंतर चाहते, प्रेक्षक हे सोशल मीडियावर तिला प्रचंड प्रमाणात ट्रो’ल करत आहेत. यामुळे सुहाना ने तिच्या इन्स्टाग्राम मध्ये टिप्पणी विभाग म्हणजेच कमेंट्स सेक्शन बंद केला आहे.

See also  आपल्या या चित्रपटबद्दल माधुरी आणि आमिर कधीच काहीच बोलत नाहीत, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

जेणेकरून कोणीही नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. सध्या परदेशात राहून सुहाना आपले शिक्षण पूर्ण करत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत का’रा’गृहात राहावे लागणार आहे. आर्यनला ड्र’ग्स प्रकरणात झालेल्या अ’ट’के’त अजून कोणताही दिलासा मिळालेला नाही.

न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ता’ब्यात ठेवण्यास सांगितले आहे. तो 7 ऑक्टोबरला पुन्हा हजर होईल. आर्यनच्या तु’रुं’गवासानंतर शाहरुख खानच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण शाहरुख खान व मुलगा आर्यन यांचे दोन मिनिटांचे फोन वर बोलणे व 5 मिनिटांची भेट झाल्याचं समोर येत आहे.

Leave a Comment