ब्लॅक ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसते सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानची मुलगी, फोटो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील किंग खान शाहरुख खान याची तर संपूर्ण देशभरात कीर्ती अ’फा’ट आहे. अभिनेता शाहरुख खान याने तर आपल्या अभिनयाने करियरच्या सुरूवातीपासूनच चाहत्यांच्या हृदयात आपली खास जागा बनवली आहे.

134520751 1329058730763576 5187887302212737828 n.jpg? nc ht=instagram.fmaa11 1.fna.fbcdn

किंग खानची प्रिंसेस सुहाना खान ही तर मात्र फिल्मी दुनियेपासून खूप दूर आहे. तरीही ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. सुहाना खान ही सोशल मीडियावर खूपच एक्टिव असते. त्यामुळे ती सतत आपले नवनवीन फोटोज् आपल्या अकाउंटवर शेयर करते.

ह’ल्ली’च सुहाना खानचा एक फोटो वायरल होत आहे. हा फोटो सुहाना ने आपल्या फॅन पेजवर शेयर केला आहे. या मिरर सेल्फी मध्ये सुहाना आपल्या फ्रेंडसोबत दिसत आहे. सुहाना या फोटोमध्ये ब्लॅक कलरच्या आउटफिट मध्ये दिसत आहे.

READ  "मैने प्यार किया" मधील सलमानच्या या अभिनेत्रीने नवऱ्याला या कारणांमुळे गुडघे टेकायला लावले, कारण ऐकूण थक्क व्हाल!

135790965 313298556691260 117225692761053605 n.jpg? nc ht=instagram.fmaa11 1.fna.fbcdn

नॉर्मल मेकअप आणि ओपन केसांमध्ये सुहानाने आपला पूर्ण लुक कवर केला आहे. तर तिची फ्रें’ड क्रॉ’प टॉ’प आणि ङेनिम शॉर्टस मध्ये दिसत आहे. या दोघीही आपली सेल्फी काढताना दिसत आहे. सुहानाचे फॅन्स या फोटोला भरघोस प्रतिसाद देताना दिसत आहे.

आपले स्टाइलिश आणि सुपरङुपरहिट स्टार शाहरुख खान प्रमाणेच सुहाना देखील फिल्म्स मध्ये काम करण्यास उत्सुक आहे. मात्र सध्या ती अमेरिकेत आपले शिक्षण पूर्ण करत आहे. परंतु आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती बॉलीवुड मध्ये ङेब्यू करणार आहे. त्यामुळे आपल्या ब्यूटीफुल अशा सुहानाचे ङेब्यू पाहण्यासाठी तिचे फॅन्स खूपच आतुरतेने वाट पाहत आहेत.

134085931 960432144364658 2865243077951269116 n.jpg? nc ht=instagram.fmaa11 1.fna.fbcdn

सुहाना खान फिल्म्स मध्ये आल्यानंतर ती आपल्या करियरमध्ये कितपत यशस्वी ठरेल, किंवा तिच्या चित्रपटांना कसे यश मिळेल, असे प्रश्न बरेचदा तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण होतात. त्यामुळे आता ही किंग खानची प्रिंसेस आपल्या वडिलांना ॲक्टिंग मध्ये मागे टाकणार का? हा प्रश्न तर सध्या ऐ’र’णी’वर आहे.

READ  'या' भारतीय क्रिकेटरवर फिदा आहे 'ही' प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment