“सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील खट्याळ देवकी साकारणाऱ्या अभिनेत्रीने अचानक सोडली मालिका, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या मराठी मालिकेमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर, “ सुख म्हणजे नक्की काय असतं !..” ही प्रेक्षकांच्या पसंतीस खरी उतरणारी मालिका एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आलेली आहे. तसं पाहिलं तर मालिका किंवा त्यातील कलाकार हे नेहमी टीआरपी वाढल्याने चर्चेत येत असतात. पण आता मालिका सोडल्याने कलाकार सोशल मिडियावर खूप चर्चेत आलेले आहेत.

सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेचे सध्या कथानक महत्वाच्या वळणावर असताना मध्येच कलाकाराने मालिका सोडलेली आहे. त्यामुळे मालिकाही आता कथानकासाठी नसून तर दुसऱ्याच गोष्टी मुळे पहिल्यांदा चर्चेत आलेली आहे. तर नेमकं काय आहे प्रकरण चला सविस्तर जाणून घेऊयात.

126310536 221957166002288 5655989150605256221 n

सुख म्हणजे नक्की काय असतं ! स्टार प्रवाह वाहिनीवरच्या या लोकप्रिय मालिकेत गौरी आणि जयदीप यांची जोडी प्रेक्षकांना सुद्धा आवडत आहे. कारण ती तरुण जोडी आहे आणि आत्ताच्या घडीला अनेकांना रिलेट करणारी आहे. सध्या मालिकेमध्ये सध्या खूप रंजकता आणणारे किस्से घडताना दिसत आहे.

See also  'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत बबड्याच्या आजोबाची भूमिका साकारणार हा प्रसिद्ध अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!

या मालिकेमध्ये मिस्सेस कोल्हापूर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या निमित्ताने शालिनी वहिनी पुन्हा एकदा क’ट का’रस्था’न रचून गौरी हिला स्पर्धेपासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. मात्र, तिला यामध्ये यश येताना दिसत नाही. या स्पर्धेच्या निमित्ताने गौरी आणि जयदीप यांना गुंडाकरवी शालिनी ही डांबून ठेवते. बघितले का ? कथानक किती घराच्या आसपास फिरते. ज्यामुळे आज मालिका घराघरात पहिली जात आहे. सर्व कलाकार आज घराघरात परिचित आहेत.

118556705 610369666338516 4117273083375984192 n

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत सुद्धा इतर मालिकांप्रमाणे वेगळे वेगळे व्हायरल होणारे पात्र आहेतच. जे रंजकता मालिकेत निर्माण करत आहेत. प्रत्येक एपिसोड पाहण्यासाठी एपिसोड ला ड्राम्याटिक करत आहेत. या मालिकेत शालिनी वहिनी सोबत दिसणारे पात्र देवकी हे देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.देवकी खूप वेगळं पात्र आहे. ते पात्र खूपच वेगळं आहे. तर आज आपण त्या बद्दल थोडं जाणून घेणार आहोत. कारण देवकी हे पात्र साकारणारी अभिनेत्री मालिकेतून बाहेर पडली आहे.

See also  झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' लवकरच होणार बं'द, जाणून घ्या काय आहे कारण...

सुख म्हणजे नक्की काय असतं मधील लोकप्रिय पात्र साकारणारी अभिनेत्री खूप सशक्त कलाकार आहे. म्हणूनच देवकी ही भूमिका तिने क्रिएटिव्ह रित्या अतिशय खट्याळ स्वरूपात साकारण्यात आलेली आहे. ही भूमिका मीनाक्षी राठोड या अभिनेत्रीने साकारली आहे. मालिकेत देवकीचे पात्र अतिशय चांगल्या प्रकारे जिवंत केले आहे. त्यामुळे तिची विनोदी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तिला नाटकाचा आणि अभिनयाचा एकूणच फार अनुभव आहे म्हणून भूमिका तिची प्रत्येक गाजतेच.

129682202 420654975634440 6566810483750955450 n

पण एका सिनेमाच्या शूटिंग ची आणि मालिकेच्या शूटींग ची डेट एकमेकांना कल्याश होत असल्याने तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मीनाक्षी राठोड ही तानाजी फेम कैलास वाघमारे ची बायको आहे. या दोघांना पुढील वाटचाली साठी उलटं खूप शुभेच्छा !…

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री अनिता दाते मेकअपशिवाय देखील दिसते खूपच सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment