“सुख म्हणजे नक्की काय असतं” मधील या प्रसिध्द अभिनेत्याच्या घरावर को’सळलं होतं मोठं संकट, जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्याचा काळ हा काही फार साधा आणि सोपा नाही. बराच कठीण आहे. अनेकांना आपल्या परिजन गमवावे लागले आहेत. या कोरोना रो’गा’मुळे. त्यात सगळेच ग्रा’स’ले गेले आहेत. एवढंच काय तर सेलिब्रिटी सुद्धा याच्या जाचातून सुटू शकले नाहीत.

82271197

मराठी मालिकेचा हिरो म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं मधील एक प्रसिद्ध अभिनेता जो आहे त्याच्या घरावर ही मागे मोठं संकट को’स’ळ’लं होतं. पण पुढं नेमकं काय झालं ते जाणून घेऊ सविस्तर.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता कपिल होनरावच्या कुटुंबावर संकट आले होते. गेल्या तीन महिन्याचा काळ कपिलच्या कुटुंबासाठी खूपच भ’या’न’क होता.

See also  अल्पकालावधीतच लोकप्रिय झालेली मालिका 'चंद्र आहे साक्षीला' का बरं झाली बंद? कारण ऐकून थक्क व्हाल!

193684229 762674701089134 3195968561968758280 n

नुकतेच फादर्स डे निमित्त कपिलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या वडिलांच्या आ’जा’रा’बद्दल सांगितले होते. कपिलच्या वडिलांना कोरोना झाला होता. त्यावर त्यांनी यशस्वी मात केली. ते बरे होऊन घरीदेखील आले होते. घरी आल्यावर त्यांना वेगळाच त्रास जाणवू लागला होता. कपिलच्या बाबांच्या डोळ्याला भ’यं’क’र सू’ज आली होती आणि त्यासोबतच त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावली होती. यामुळे घरच्यांची ही अवस्था अवघड झाली होती. सगळेच टेन्शन मध्ये होते.

बरं बरं होणं सोडून उलट त्यांची शुगर लेव्हल पण वाढत जात होती. कपिलच्या बाबांना पुन्हा हॉ’स्पि’ट’ल’मध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्यांची स’र्ज’री करावी लागेल असे सांगितले. यादरम्यान कपिल घरी नव्हता. कोरोनाच्या वाढत्या प्रा’दु’र्भा’वा’मुळे महाराष्ट्रातील शूटिंग बंद करण्यात आले होते.

See also  सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने शेयर केली ही भावुक पोस्ट

Kapil Honrao

त्यामुळे मालिकांचे शूटिंग हे राज्याबाहेर होत होते. कपिल शूटिंग निमित्ताने महाराष्ट्राबाहेर होता आणि त्यामुळे त्याच घरी जाणे शक्य नव्हते. आणि त्याचा जी’व का’त्री’त सापडला होता. की नेमकं मी काय करावं असं त्याला वाटलं होतं.

डॉक्टरांनी जेव्हा कपिलच्या वडिलांची स’र्ज’री करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी त्याचे बाबा वाचण्याचे फक्त तीस टक्के चान्स आहेत असे कपिलला सांगितले. तब्बल पाच तास कपिलच्या बाबांचे ऑ’प’रे’श’न सुरू होते. कपिल भ’यं’क’र टे’न्श’नमध्ये होता. मात्र कपिलचे बाबा हे फा’य’ट’र ठरले. त्यांनी फा’य’ट’र स्पिरीट दाखवले आणि त्यांचे ऑ’प’रे’श’न यशस्वी झाले. कपिलच्या बाबांना ब्लॅक फं’ग’स झाला होता.

192339096 1220642578394356 2307978683897782054 n

आधी कोरोना आणि नंतर लगेच ब्लॅक फं’ग’स झाल्यामुळे कपिलचे कुटुंब टे’न्श’नमध्ये होते. पण कपिलच्या बाबांनी कोरोना आणि ब्लॅक फं’ग’स या दोन्ही आ’जा’रां’वर यशस्वीरीत्या मात केली.

See also  "राजा राणीची गं जोडी" मालिकेतील रणजित ढाले पाटलाचा खऱ्या आयुष्यातल्या भाऊ आहे एका कंपनीचा मालक...

फा’य’ट’र राहिलं ना की आ’जा’र काय काही होऊ द्या माणूस लढून जिंकू शकतो. हे कपिल च्या बाबांनी दाखवून दिलं. खरच लढावं सकारात्मक तर असेच. सर्वांनी काळजी घ्या.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment