मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी फेम अमृता धोंगडे या अभिनेत्रीची झाली खूप मोठी फसवणूक, जाणून घ्या काय झाली फसवणूक…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

सध्या गावागावात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे तर शहरात कामे नसल्याने उपासमारीची वेळ अनेकांवर येऊ लागली आहे. अश्यात फसवणूक सुद्धा खूप वाढली आहे.

सोशल मिडीयाच्या माध्यामतून फसवणूक करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आधी काळ स्थिर होता. काळ अस्थिर का झाला तर कोरोना मुळे सगळीच परिस्थिती बिघडली. अनेकांचे आर्थिक गणिते विस्कटली. त्यामुळे आता कमी वेळात चुकीची कामे करून पैसे उकळण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत.

ज्याला आपण सायबर क्राईमं असं म्हणतो. झारखंड मधील जामताडा हे अश्या फसवणुकीचे मुख्य केंद्र आहे. जिथून देशभरात अनेकांची फसवणूक केली जात आहे. याला सर्वसामान्य लोकं बळी पडलेले आहेत. पण आता शिक्षित सुद्धा बळी पडू लागलेले आहेत. मनोरंजन क्षेत्र तर किती चालाक असतं. पण तिथं सुद्धा अशी फसवणूक घडू लागलेली आहे.

sumi

सध्या झी मराठीवर एक मालिका प्रचंड प्रसिद्ध आहे जिचं नाव आहे. मिसेस मुख्यमंत्री. त्यातली सगळीच पात्र खूप गाजत आहेत. त्यात मालिका ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अश्यात त्यातली घराघरात पोहचलेली सुमी म्हणजेच अमृता धोंगडे सध्या खूप मोठ्या अडचणीत सापडलेली आहे.

See also  रिक्षाचालकाच्या मुलीनं केली अभिमानस्पद कामगिरी! कोल्हापूरच्या अमृताला जागतिक कंपनीने दिले तब्बल 41 लाखांचे पॅकेज...

तिची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. हा प्रकार तिनं स्वतः फेसबुक वर पोस्त करून सगळ्यांना सांगितला आहे. तिच्या सोबत झालेली फसवणूक ऐकूण आपणही हैराण होऊ शकता. कारण काही गोष्टी अश्या असतात की त्यावर विश्वास बसवन खूप जड जातं. अमृता सध्या मालिकेच्या शूटिंग मध्ये चांगलीच व्यस्त होती. पण २८ ऑगस्टला तिला काही मोकळा वेळ मिळाल्यानंतर तिने मोबाईल चेक केला.

तेव्हा दुपारच्या वेळी तिला एक मेल आला. तो मेल तिने चेक केला. त्यामध्ये इन्स्टाग्राम व्हेरिफिकेशन करायचं नमूद केलं होतं. त्यावर तिने क्लिक केलं. आणि तेवढ्यात तिला त्या नंबर चा व्हाटसअप वर मेसेज आला. तो नंबर तिने चेक केला तेव्हा तिच्या लक्षात आलं की हा नंबर तर तुर्कीचा आहे.

misses mukhymantri

पण तिला वाटलं की हा खरच इन्स्टा कडून संपर्क असू शकतो. कारण तिचे फोल्लोअर्स ही खुप झाले होते. तिने फार विचार केला नाही. त्यांनी म्यासेज केलेली लिंक वर तिने क्लिक केलं आणि चुकून तिच्याकडून युसर नेम आणि पासवर्ड पेजचा टाकण्यात आला.

See also  काय आहे नेहा कक्करच्या या फोटो मागील सत्य, सत्य ऐकून विश्वासच बसणार नाही...

आणि शेवटी जशी शंका येते तसचं घडलं. तिचं इन्स्टा पेज दिसणं बंद झालं. ती खूप गरबडली. ती खूप घाबरली. मनात अनेक तर्क यायला लागले. भीती वाटू लागली. की चुकीचं काही होणार तर नाही ना. तेवढ्यात तिला दुसऱ्या नंबरवरून एक मेसेज आला. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की जर तुला तुझं पेज सुरक्षित ठेवायचं असेल तर तुला आम्हाला चाळीस हजार रुपये द्यावा लागतील.

तरच आम्ही तुला तुझं पेज परत करू. ती खूप घाबरली. कारण हे असं अचानक का घडतय तिला कळत नव्हतं. त्यांनी जेव्हा तिला पैसे मागितले होते तेव्हा तिचे पेज ह्याक झालेलं होतं. त्यामुळे आता एकतर पैसे नाहीतर पेज ला गमावण. तिला पैसे देणं शक्य नव्हतं. तिने शेवटी लाखांच्या घरात गेलेले फोल्लार्स चं पेज आणि चाहते गमवले.

तिने नंतर ही गोष्ट फेसबुक वर एक भली मोठी पोस्ट लिहून सगळ्यांशी शेयर केली. आणि विनंती केली माझ्याकडून अशी चूक घडली आहे. तुम्ही कधीच ती घडवून देऊ नका. मी पुन्हा नवीन पेज चालू करत आहे. पुन्हा प्रेम देताल ही अपेक्षा करते. हे जेव्हा चाहत्याना कळलं तेव्हा त्यांनी तिला धीर दिला. आणि काहींनी हेही विचारलं की पासवर्ड आणि युसर नेम द्यायला काय मेंदू गहाण ठेवला होता काय ?. पण असो आता ती सुरक्षित आहे. आपणही याबाबतीत सुरक्षित राहावे. एवढीच इच्छा.

नमस्कार मी अमृता धोंगडे.
म्हणजेच तुमची मिसेस मुख्यमंत्री मधील सुमी
काल म्हणजेच 28 ऑगस्ट ला मला दुपारी एक mail आला…

Posted by Amruta Dhongade on Friday, 28 August 2020

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अगोदर या 66 वर्षीय म्हाताऱ्याला करत होती डेट ही प्रसिद्ध अभिनेत्री, आता पडलीये या डॉक्टरच्या प्रेमात!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment