‘कपिल शर्मा शो’ मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोरोनामुळे को’सळले आर्थिक संकट, या गंभीर आजाराची झालीये शि’कार…

सध्याच्या लॉ’क’डा’उ’न परिस्थितीने प्रत्येकाला उपरं केल्यासारखे झालेलं आहे. म्हणजे सर्वसामान्य असो किंवा प्रसिद्धी च्या शिखरावर गेलेला असो. प्रत्येकाला आर्थिक चणचण भासत आहे. कपिल शर्मा या शो मध्ये कॉमेडी करून लोकप्रिय झालेली एक अभिनेत्री आहे. जिला लॉक डाउन मुळे आर्थिक सं’क’टा’ला तोंड द्यावं लागत आहे.

Sumona 0

कारण काय तर ती एका आ’जा’रा’ने ग्रस्त आहे. त्यामुळे तिला पैसे आणि त्रा’स दोन्ही ही सहन करावा लागत आहे. आज आपण अश्याच त्या अभिनेत्री ची अवस्था जाणून घेणार आहोत. हे तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून कबुल केलेलं आहे. तर त्या अभिनेत्रीचं नाव आहे सुमोन चक्रवर्ती.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा’मध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे सुमोन चक्रवर्ती. या शोच्या माध्यमातून सुमोनने अनेकांच्या मनात घर केले आहे. सध्या लॉ’क डा’ऊ’नमुळे कपिल शर्मा शोचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे सुमोनवर आर्थिक सं’क’ट को’स’ळ’ले आहे. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान तिने २०११ पासून एका आजाराचा सामना करत असल्याचे सांगितले आहे.

See also  साऊथचा सुपरस्टार अभिनेता नितीनचे झाले लग्न, पत्नी आहे खूपच सुंदर, लग्नाचे फोटो होत आहेत वायरल!

navbharat times

सुमोनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक वर्कआऊट करतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘खूप दिवसांनंतर मी घरात वर्कआऊट केला आहे. मी सध्या बेरोजगार असले तरी माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे पोट भरु शकते. म्हणजे तिचं म्हणणं आहे की सध्या जरी मला काही काम नसलं तरीही मी माझ्या कुटुंबातील सगळ्यांच मात्र पोट भरू शकते. पण तरीही काम नि पैसे येणे हे गरेजचे आहे. हेही तिने मान्य केलेले आहे.

तिला या लॉ’क डा’ऊ’न मुळे मनातल्या मनात एकाकी पणाची अ’स्व’स्थ’ता जाणवते. ती म्हणते की कधी कधी माझ्या मनात अ’प’रा’धी’पणाची भावना येते. खास करुन जेव्हा मी स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी यापूर्वी याबाबत सांगितले नव्हते. मी २०११ पासून एं’डो’मे’ट्रि’ओ’सि’स या आ’जा’रा’शी लढत आहे.

See also  सलमान खानच्या आधी या मॉडेलच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री ऐश्वर्या राय, जाणून घ्या कोण होता तो मॉडेल...

sumona 1465381313

या आ’जा’रा’च्या चौथ्या स्टेजचा मी सामना करत आहे. चांगले जेवणे, व्यायाम आणि ताणवमुक्त आयुष्य यावरचा उपाय आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले. तिचे हे कॅपशन पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी काळजी घ्यायला सांगून धीर दिलेला आहे. तिचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.

पुढे ती म्हणाली, ‘लॉ’क’डा’उ’न माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या कठीण होता. मी आज वर्कआऊट केला आणि मला बरं वाटलं. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जात असतो. प्रत्येकाला सं’घ’र्ष करावा लागतोच.’

1621060018

संघर्ष हं प्रत्येकाच्या आयुष्यात पाचवीला पुजलेला असतो. तेंव्हा कुठंतरी यश मिळत असत. यश सहजपणे कधीच मिळत नसतं. त्यामुळे सुमोना मात्र खूप कष्टकरी आहे. आणि तिने याआधी खूप काम ही केलेलं आहे. तर तिला बरं वाटू आणि या आजारातून सुटका होऊन पुढील आयुष्य सुखाचं जावं यासाठी तिला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

See also  अंजली भाभी पेक्षाही खूपच सुंदर आहे तारक मेहतांची खऱ्या आयुष्यातील बायको, पहा तिचे सुंदर फोटो...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close