“कपिल शर्मा शो” मधून ही प्रसिद्ध अभिनेत्री बाहेर, एका एपिसोड साठी घ्यायची तब्बल एवढी रक्कम…
हिंदी मनोरंजन दुनियेत कॉमेडी शो म्हंटल की फक्त एकाच शो ची आठवण येते ती म्हणजे द कपिल शर्मा शो. होय छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) पुन्हा एकदा आपलं मनोरंजन करण्यसाठी सज्ज झालं आहे. मागील कोरोना काळात सगळ्यांना अडचण आली होती. तशी कपिल शर्मा शो ला सुद्धा आलेली आहे. पण तरी आता न थांबता पुन्हा मनोरंजन सुरू होणार आहे.
आता शूटिंग सुरू झालेलं आहे. त्यामुळे कपिल च्या सर्व चाहत्यांना हा खूप मोठा दिलासा आहे. नुकताच नव्या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. मात्र यामध्ये भुरीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarty) दिसून येत नाहीय. कारण कपिल शर्मा मध्ये ती होती म्हणून अनेक लोकं पाहत होते. शो मध्ये तिची भूमिका खूपच लोकप्रिय झालेली आहे.
बरं आता शूटिंग करायची म्हणल्यावर लसीकरण करावं लागेल ना ? म्हणूनच निर्मिती करणाऱ्यांनी आधी सेटवरील कलाकारांच्या लसीकरण केलं आहे. ज्या फोटोंमधूनसुद्धा सुमोना गायब आहे.
म्हणून तिच्या चाहत्यांना चिंता सतावत आहे की ती का काम करत नाही ? जर ती नसेल तर कदाचित शो चा टीआरपी सुद्धा कमी होऊ शकतो. कारण शो कुणा एकाच्या नाही तर सर्वांच्या कामाने ग्रेट होत असतो.
सुमोना ही एक उत्तम विनोदी अभिनेत्री आहे. तिच्याकडं जलद विनोदी बुद्धी आहे. त्यामुळे तिचं काम कपिल शर्मा शो मध्ये खूप उत्तम होतं आणि ते सर्वांना आवडतं ही खूप. पण आता या शोमध्ये दिसणार नसल्याच्या गोष्टी ने चाहते नाराज होणार हे नक्की. बरं काय झालं सुमोना नसणार या अंदाजाला जोर तेव्हा चढला जेव्हा कपिलने आपल्या टीमच्या लसीकरणाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते.
यामध्ये कपिलचे जुने सहकारी भारती, कीकू शारदा आहेत. मात्र सुमोना फोटोमधून गायब आहे. त्यामुळे हा अंदाज वर्तवला जातं आहे. बरं आता हा अंदाज आहे तो कितपत खोटा आणि खरा ठरतोय हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच की.
बरं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी सुमोना कपिल शर्मा मधून बाहेर पडलीय ती एका एपिसोड चे किती पैसे घ्यायची बरं ? चक्र सविस्तर जाणून घेऊ की. ती एका एपिसोडसाठी घेते खालील इतकी रक्कम. जी आयकून आपण थक्क व्हाल. एका मीडिया रिपोर्टनुसार सुमोना एका एका आठवड्यासाठी जवळजवळ 4 ते 6 लाख रुपये घेत होती. तर तिच्या इतर सहकाऱ्यांना 5 लाख एका एपिसोडसाठी मिळत होते. मात्र सुमोनाच्या म्हणण्यानुसार, ‘तिचं जितकं काम आहे. त्या हिशोबाने ही रक्कम अगदी व्यवस्तीत आहे, आणि ती यामध्ये समाधानी आहे’.
एका न्यूज मीडिया रिपोर्टनुसार ‘द कपिल शर्मा शो’ 12 ऑगस्टपासून आपल्या भेटीला येणार आहे. तर बघा आता शो जरी भेटायला येणार असला तरी लाडकी अभिनेत्री त्यात नाही. बाकी शो ला स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा. स्टार मराठी नेहमी वाचकासोबत काळजी घ्या सुरक्षित रहा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.