“तारक मेहता…” मधील नवीन अंजली भाभी जुन्या अंजलीबद्दल असे काही म्हणाली कि, ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो बर्‍याच वर्षांपासून टेलीविजन विश्वातील हिट शो आहे. सुरुवातीपासूनच बरेच कलाकार या शोशी संबंधित होते परंतु काही वेळाने त्यांनी शोला निरोप दिला, त्यानंतर नवीन कलाकारांची एन्ट्री झाली. बऱ्याच वर्षांपासून अंजली भाभीच्या भूमिकेत दिसणारी नेहा मेहता आता या शोचा भाग राहिलेली नाही. तिच्या जागी आता प्रसिद्ध अभिनेत्री सुनैना फौजदारची निवड झालेली आहे.

या कार्यक्रमाचा भाग बनण्यापूर्वी सुनैनाला ऑडिशनच्या अनेक फेऱ्यांमधून जावे लागले. तसेच, अंजलीच्या पात्रात नेहाची जागा घेता येईल का, हे पाहण्यासाठी अनेक मॉक शूटही करण्यात आले, पण सुनैना प्रत्यक्ष परीक्षेत उत्तीर्ण झाली.

See also  शूटिंग पाहणाऱ्या 'ज्या' लहान मुलाला रविना टंडनने सेट वरुन हाकलले, आज तोच आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sunayana Fozdar to play the new Anjali after Neha Mehta

आता सुनैना हि या शो चा भाग बनून खूप खुश आहे, परंतु आपल्याला या गोष्टीला हि विसरून चालणार नाही कि नेहा मेहता ची जागा रिप्लेस करणे सुनैना ला सोपे जाणार नाही. कारण नेहा मेहता चे खूप फॅन्स आहेत आणि तीने बरेच वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे शो मध्ये नेहाची जागा रिप्लेस करणे सुनैनाला बरेच अवघड जाणार आहे हे लक्षात येत आहे.

1598257399 tmkoc

एका मुलाखतीत तिच्या अभिनयाबद्दल बोलताना सुनैना म्हणाली, ‘नवीन अंजली म्हणून नक्कीच प्रेक्षक माझी तुलना नेहाशी करतील आणि त्यांचा तो हक्कदेखील आहे. आम्हाला जी काही प्रसिद्धी मिळते ती प्रेक्षकांमुळे मिळते, म्हणून जर प्रेक्षक माझ्या अभिनयाबाबत सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया देतील तर मी दोन्ही प्रतिक्रिया आनंदाने स्वीकारेन.

See also  सार्वजनिक ठिकाणी आपल्या बॉयफ्रेंडला का'न'शिलात लगावली होती या प्रसिद्ध अभिनेत्रींनी, या अभिनेत्रीने तर...

सुनैना असही म्हणाली कि ‘मी या भूमिकेत नेहाचे स्थान घ्यायला आले नाही, तर स्वत: चे स्थान निर्माण करण्यासाठी आले आहे. मला फक्त प्रेक्षकांचे प्रेम आणि एक संधी हवी आहे. मी नुकतच तारक मेहता का उल्टा चश्मा या शो च्या शूटिंगला सुरुवात केली आहे आणि या शो मध्ये रुळण्याचा प्रयत्न करत आहे’.

neha

सुनैना पुढे म्हणाली, ” नकारात्मक प्रतिक्रिया देण्याऱ्यांकडून मला काही अडचण नाही, पण मला अभिनय करण्याची फक्त योग्य संधी मिळू दया. जरीही मी नेहासारखे अभिनय करू शकले नाही तरीही पण मी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही.”

तुम्हाला माहित असेलच कि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो टेलीव्हिजनवर प्रसारित होऊन 12 वर्षे झाली आहेत आणि आजही हा शो आपले पूर्वीसरखेच मनोरंजन करत आहे.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्राकडून तिचा पाति निक जोनसला हवी आहेत एवढी मुलं, आकडा ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment