“सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेमधील ही प्रमुख अभिनेत्री सेटवर ढसाढसा र’डली, कारण ऐकूण तुम्ही हैराण व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सुंदरा मनामध्ये भरली या नव्या मालिकेमधील अभिनेत्री लतिका सेटवर खूप रडली. तेच कारण आता आपण जाणून घेणार आहोत.

सध्या मराठी मालिकेमध्ये नव्या येणाऱ्या मालिकांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यात अनेक च्यानेल आहेत ते आपापल्यापरीने मालिकांची निर्मिती करत आहेत. त्यात सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका आपल्या भेटीला आली आहे. कलर्स मराठी वाहिनीवर ती मालिका चालू झाली आहे.

तिचा पहिला भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेचा प्रोमो इतका लोकांना आवडला होता की त्या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळणार अशी चिन्हे दिसत होती. एक वेगळा विषय सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन येणार आहे. सध्या सगळ्या मालिकांच्या तुलनेत ही मालिका फार वेगळी आहे.

See also  "अगबाई सुनबाई" फेम अभिनेता चिन्मय उदगीरकरची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री...

त्या मालिकेतली अभिनेत्री सेटवर चक्क र’ड’ली हे तुम्ही सुरुवातीला वाचलच असेल. होय लतिका पात्र साकारणारी अभिनेत्री लतिका खूप र’ड’ली. तिला रडू आवरताच येत नव्हतं. पण होय ती का र’ड’त होती ? हे कारण ऐकूण हैराण नका होऊ, आम्हाला अश्या माहिती लिहिताना आधी वातावरण निर्मिती करावी लागते.

अभिनेत्री अक्षया नाईक म्हणजेच लतिका सेटवर खरच र’ड’ली. तिचा रडल्याचा व्हिडीओ फार व्हायरल झाला होता. सगळीकडे फक्त त्याचं व्हिडीओ ची चर्चा आहे. तिच्या र’ड’ण्या’चं मात्र वेगळच कारण समोर आलं आहे. मालिकेच्या सगळ्यांनी सेटवर प्रदर्शित झालेला पहिला एपिसोड पाहिला. तो एपिसोड त्यांना आणि बाकी सगळ्या रसिकांना पर्चंड आवडला. त्यावर लतिका म्हणजे अक्षया नाईक इ’मो’श’न झाली. आणि तिच्या डो’ळ्या’त पाणी आलं.

See also  अभिनेते अरुण कदम मुलीचा नुकताच झाला साखरपुडा, साखरपुड्याचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

कारण बघा जर माणसाने काही कष्ट केले तर त्यार्व त्याला यश मिळालं तर तो प्रचंड खुश होतो. हेच अक्ष्याच्या बाबतीत ही झालं. तिच्या कामाचं तिलाच फार कौतुक वाटलं. म्हणून सेटवर ती खूप र’ड’ली. मग तिथं सगळ्यांनी तिला धी’र दिलं. धीर देत असताना सगळ्यांचे ही डो’ळे पा’णा’व’ले’ले होते.

अक्षया नाईक हीचं प्रोमो मध्येच फार उत्तम काम झालं होतं. त्यात आता एपिसोड ला ही लोकांनी खूप सुंदर प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे कदाचित ती भा’रा’वू’न गेली असणार. सेटवर तिच्या सोबत बाकीचे ही खूप भारावून गेले.

अक्षया नाईक ने याआधी हिंदी मालिका मध्ये काम केलेलं आहे. ये रिश्ता क्या कहलाता है ? यामध्ये ही तिने काम केलं. तेव्हाच ती रसिकांच्या मनात भरलेली अभिनेत्री होती. आता तर तिची ही अदा प्रेक्षकांना फार आवडत आहे.

See also  मराठमोळा कॉमेडी किंग भरत जाधव..यांच्या मुलीला पाहिलंत का.? दिसते खूपच सुंदर

ही मालिका कलर्स मराठीवर सुरु आहे. आपण नक्की बघू शकता. कारण काहीतरी वेगळं पाहायला नक्की मिळणार आहे. यात आपल्याला. अभिनेत्री का र’ड’ली कळले?चला तिला तिच्या भावी वाटचाली साठी प्रचंड शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment