या मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता अभिनेता सुनील शेट्टी, ‘या’ कारणामुळे झाले नाही लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये “आण्णा” या नावाने सुपरिचित व लोकप्रिय असलेल्या सुनील शेट्टीची एक तगडा ऍक्शन हिरो म्हणून एकेकाळी खूपच क्रेझ होती. सध्या मात्र सुनील शेट्टी अगदी मोजक्याच चित्रपटातुन काम करताना आपल्याला दिसतो. सुनील शेट्टी ने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका निभावल्या.

कधी रोमँटिक, कधी सिरीयस तर कधी कॉमेडी. त्याने काही चित्रपटांत चक्क व्हि’ल’नच्या भूमिका सुद्धा यशस्वीपणे केलेल्या आहेत. परंतु रसिक प्रेक्षकांमध्ये त्याला ऍक्शन हिरो म्हणूनच सर्वात जास्त ओळखले जाते. सुनील शेट्टीं बॉलिवूडमध्ये २५ पेक्षा जास्त वर्षे यशस्वीपणे कार्यरत आहे. या काळात त्याने जवळजवळ ११० पेक्षासुद्धा जास्त बॉलिवूड चित्रपटात काम केलेले आहेत.

सन १९९२ मध्ये आलेल्या ‘बलवान’ ह्या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करियरची सुरुवात केली होती. सुनील शेट्टी चाहत्यांचा नेहमीच लाडका ऍ’क्श’न हिरो होता. या लेखातून आपण त्याच्याबद्दल अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी खूप कमी लोकांना माहिती आहे.

ही गोष्ट आहे त्याच्या बॉलिवूडमधील एक मराठमोळ्या हिरोईन बरोबरच्या घनिष्ठ आणि जीवापाड सोबत केलेल्या प्रेमाची. चला तर मग जाणून घेऊ या की, कोणत्या फिल्म दरम्यान सुनील शेट्टी बॉलिवूडच्या ह्या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता, कसे दोघे प्रेमात आकंठ बुडाले होते, आणि अखेर कोणत्या कारणामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही?

एका त’ग’ड्या ऍ’क्श’न हिरोची इमेज असलेला सुनील शेट्टी हा फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी किक बॉक्सिंग या मार्शल आर्टचा खूप चांगला खेळाडू होता. कदाचित हेच कारण असावे की, ज्यामुळे सुनील शेट्टीला बहुतेक सर्व ऍ’क्श’न चित्रपटच मिळाले.

सुनील शेट्टी बॉलिवूडमधील असा पहिला अभिनेता आहे की ज्याने कि’क’बॉ’क्सिं’ग मध्ये ब्लॅ’क बेल्ट मिळवला आहे. त्यावेळी ऍक्शनसाठी प्रसिद्ध असल्यामुळे सुनील शेट्टीला एक ऍ’क्श’न चित्रपट मिळाला होता “भाई”. १९९७ मध्ये आलेल्या या सुपरहिट ‘भाई’ फिल्ममध्ये सुनील शेट्टी आणि मराठी हिरोईन सोनाली बेंद्रे मुख्य भूमिकेत होते.

ह्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. खरंतर, सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रेने यापूर्वी ‘ट’क्क’र’, ‘सपूत’, ‘क’ह’र’ ह्या सारख्या अनेक हिट फिल्म्स एकत्र काम केलेले होते. आधीच्या सर्व फिल्म्समध्ये लोकांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली होती. आणि ९० च्या दशकात ही जोडी खूप लोकप्रिय गणली जात होती.

अनेक फिल्म्स एकत्र काम करण्यामुळे सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे दोघेही एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असत. जेव्हा ‘भाई’ फिल्मची शूटिंग चालू होती तेव्हा मात्र त्यांचे प्रेम चांगलेच फुलू लागले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आ’कं’ठ बु’डा’ले होते. सोनाली सुद्धा मनापासून सुनील शेट्टीवर प्रेम करू लागली होती.

ह्या गोष्टीची जाणीव सेटवर फक्त काही खास लोकांनाच होती. दोघांमधले प्रेम बहरत चालले होते, ते इतके की, सोनाली बेंद्रे ने सुनील शेट्टी ला चक्क लग्नासाठी मागणी घातली, कारण आता या. दोघांबद्दल बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत खूपच उघड उघड चर्चा होऊ लागली होती.

परंतु दोघांचे लग्न मात्र होऊ शकले नाही. दोघांचे लग्न न होण्यामागचे खरे कारण उघड करुन सुनील शेट्टीनेच शेवटी सोनाली बेंद्रेला लग्नासाठी न’का’र दिला. कारण १९९७ मध्ये ‘भाई’ हा चित्रपट येण्याच्या कितीतरी अगोदर साली म्हणजे १९९१ मध्ये सुनील शेट्टीने आपल्या बालपणीची मैत्रीण माना शेट्टी सोबत लग्न केले होते.

आणि कितीही प्रेम असले तरीही सोनाली बेंद्रेसोबत लग्न करून सुनील शेट्टीला आपल्या पत्नीला धो’का देऊन तिच्याशी प्र’ता’र’णा करु इच्छित नव्हता. नंतर सुनील शेट्टीने स्वतःच एका मुलाखतीत सोनाली बेंद्रे सोबत लग्न न करण्याबाबतचा खुलासा केला होता. त्यावेळीही तो म्हणाला की, “होय, आम्ही प्रेमात होतो आणि, जर मी विवाहित नसतो तर सोनाली सोबत लग्नाबद्दल नक्की विचार केला असता.”

सुनील शेट्टीने लग्नासाठी नकार दिल्यानंतर सोनाली बेंद्रे ने नंतर २००२ साली गोल्डी बहल सोबत लग्न केले. गोल्डी एक चित्रपट निर्माता आहे. त्याने ‘अंगारे’, ‘बस इतना स खाँब है’ आणि ‘लंडन पॅरिस न्यूयॉर्क’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते. आज सुनील शेट्टी एक यशस्वी अभिनेता आहे आणि त्याचा स्वतःचे हॉटेल्स आणि इतरही व्यवसाय आहेत. सध्या फिल्म इंडस्ट्रीत जास्त सक्रिय नसला तरीही शेकडो करोड तो त्याच्या या हॉटेल्स चेन्स मधून कामावतोय. तो त्याच्या व्यवसायात व्यस्त असतो. सोनालीनेही कॅ’न्स’र सारख्या दु’र्ध’र आ’जा’रा’व’र मा’त केलीय. ती सुद्धा टी. व्ही. वर जाहिरातींमधून झळकत असते… असो…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment