अभिनेता सुनिल शेट्टीच्या या ‘या’ सवयीमुळे बॉलीवुडमधील त्याचे करियर झाले बरबाद, आता करत आहे हे काम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्गज अभिनेत्यांनी एकापेक्षा एक सुपरङुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अप्रतिम अभिनयानेच त्यांनी चाहत्यांच्या हृदयावर अफलातुन जादू केली. मात्र इंडस्ट्रीमध्ये नेम- फेम, अमाप पैसा भेटल्यावर बहुतेक जणांना वा’ई’ट सवयी लागतात. ज्यामुळे त्यांचे करियर उद्ध्वस्त झाले आणि आज त्या कलाकारांचे बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये नाव पूर्णपणे मिटले आहे.

सुपरङुपरहिट स्टायलिश अभिनेता सुनिल शेट्टी. याचे नाव घेताच समोर येते, ती त्याची जबरदस्त बॉङी. सुनिल शेट्टीची ओळख आजही त्याच्या चेहऱ्याने नव्हे तर त्याच्या आवाजानेच होते.

आपल्या करियरच्या कारकीर्दीत त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्याला इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच जागा मिळाली आहे. 1992 मध्ये आलेल्या “बलवान” या चित्रपटातून अभिनेता सुनिल शेट्टीने बॉलीवुड मध्ये पदार्पण केले होते.

See also  अभिनेत्री मलाइका अरोरा ही दुसर्यांदा होणार आई, मिळणार लवकरच दुसऱ्यांदा गुडन्यूज...

Sunil%2BShetty%2B2

त्यानंतर आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने एक एक करत अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट काम केले. पण तुम्हांला ठाऊक आहे का, आज सुनिल शेट्टी हा बॉलीवुड च्या मायनगरीपासून दूर राहून स्वतःचा बिजनेस करत आहे. असे म्हणतात की त्याचे बरेचसे उद्योग सध्या सुरू आहेत. कितीतरी आलिशान हॉटेलांचा तो मालक आहे.

यामुळेच तर इंडस्ट्रीमधील सर्वांत सुप्रसिद्ध उद्योगपती म्हणून सुनिल शेट्टीला ओळखले जाते. कारण तो एवढा बिजनेस माइंङेङ आहे की, त्याच्या सारखा बिजनेस करता येणे, कुणाला शक्य नाही असे म्हणतात. परंतु एकच खंत वाटते की, सुनिल शेट्टीने चित्रपटांत काम करताना अशा काही चुका केल्या आहेत, ज्यामुळे त्याचे बॉलीवुड मध्ये बरेच नुकसान झाले आहे.

आपल्या एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, “जेव्हा आपल्याला खूप चित्रपट मिळतात, तेव्हा आपण स्वतःला हरवून बसतो. कारण आपण एका वेगळ्याच आनंदात असतो. त्यामुळे मी देखील अतिउत्साहाच्या भरात चित्रपटाच्या स्टोरी न वाचताच काही चित्रपट केले, त्याचा मला खूप तोटा झाला. याच कारणामुळे मी यशाच्या शिखरावर पोहोचू शकलो नाही आणि अपयशी झालो.”

See also  आलिया भट्टशी लग्न करण्याबाबत रणबीर कपूर ने केला मोठ्ठा खुलासा, म्हणाला या कारणामुळे झाले नाही आमचे लग्न...

तसेच सुनिल शेट्टी याने म्हटले की, माझ्यावर आता सध्या या परिस्थितीत कुणी पैसे लावायचे म्हटले, तर 50 कोटी देखील लावणार नाहीत. पण तेच जर अक्षय कुमार वर लावायचे असतील तर अगदी 500 कोटी सुद्धा हसत- हसत लावतील. अक्षयकुमार सोबत सुनिल शेट्टीने ‘सपूत’ ह्या चित्रपटात काम केले आहे. तर आता तो सध्या स्वतःचा बिजनेस सांभाळत आहे.

अभिनेता सुनिल शेट्टीने बलवान, क्रोध, हेराफेरी, भाई दिलवाले या चित्रपटांत काम केले आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक तर संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये झाले आहे. मात्र या चित्रपटांनंतर त्याला कोणत्याही फिल्म्सची ऑफर आलीच नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment