बॉलीवूड सुपरस्टार सुनील शेट्टीची पत्नी आहे खूपच श्रीमंत, वर्षाची कमाई ऐकून थक्क व्हाल!

मित्रांनो, आपली गर्लफ्रेंड असो वा बायको असो, परंतु तिला चारचौघांत मिरवायला तर आपणां सर्वांनाच आवडते. त्यात जर ती सुंदर आणि गुणवान असेल, अगदी लाखांत एक उठून दिसणारी मग तर बुवा आपली हवा काही वेगळीच असते. हे काही सांगायला नको. बॉलीवुड विश्वात एका अभिनेत्याची बायको देखील अशीच काहीशी आहे.

तिचं दिसणं- हसणं तर उत्कृष्ट आहेच. परंतु हिची एक खासियत अशी आहे, ज्यामुळे ती फक्त आपल्या भारतातच नव्हे तर परदेशांत देखील आपले नाव कमावते. चला तर मित्रांनो मग पाहूया, कोणत्या अभिनेत्याची आहे ही स्मार्ट क्वीन.

da49eb798a7fda82a901ad50ef695f0d

बॉलीवुड इंडस्ट्री मधील सुपरङुपरहिट अॅक्शन हिरो सुनिल शेट्टी यांना तर तुम्ही- आम्ही सारेच चांगले ओळखतो. चित्रपटांच्या आपल्या कारकीर्दीत त्यांनी रोमॅन्टिक, कॉमेडी, सुपरहिट अॅक्शन सटाईल असे कित्येक प्रकारचे चित्रपट सुनिल शेट्टी यांनी केले. यांनी धङकन, मोहरा, हेराफेरी, भाई, बलवान अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत उत्कृष्ट अभिनय केला आहे.

READ  अभिनेत्री जुही चावलाच्या हातावर थुंकला होता हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

सुनिल शेट्टींनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर वार केला आहे. बॉलीवुड विश्वातील सौंदर्याची खाण असणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी, रवीना टंडन यांसारख्या नामांकित आणि बोल्ड अभिनेत्रींसोबतही काम केले आहे.

सुनिल शेट्टी हे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवतात. इतकचं नव्हे तर यांच्या पत्नी ह्या एक सुपर वुमन आहेत. तुम्हांला माहित आहे का? आपले पती यांच्या पेक्षा लाईफमध्ये जास्त सक्सेसफुल आणि चिक्कार पैसे कमावणारी ही ब्यूटी विथ ब्रेन अशी आदर्श पत्नी आहे.

सुनिल शेट्टी यांच्या पत्नी देखील नाहीत अंबानी पेक्षा कमी : अभिनेते सुनिल शेट्टी यांच्या पत्नीचे नाव माना शेट्टी असे आहे. तसेच या उच्च श्रीमंत म्हणून प्रसिद्ध आहेत.माना ह्या एक सक्सेसफुल बिजनेस वुमन आहेत. भल्याभल्यांसाठी जी कामे अशक्य आहेत. तीच कामे या आपल्या तल्लख बुद्धीच्या जोरावर खूप छान प्रकारे पूर्ण करतात. रियल इस्टेट मध्ये यांनी खूप मोठा बिजनेस उभा केला आहे.

READ  अभिनेत्री काजल अग्रवालच्या हनिमूनचे फोटो झाले व्हायरल.. दोघेही पाण्याखाली एकमेकांना...

suneil mana08 1c

यासाठी त्यांनी S2 हा आपला नवा प्रोजेक्ट सुरू केला होता. तसेच यांचे सवतःचे लाइफस्टाइल स्टोर देखील आहे. यांच्या या स्टोर मध्ये ङेकोरेशनच्या सामानापासून दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या सर्व विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. माना शेट्टी या सोशल वर्क मध्ये नेहमी सक्रिय असतात. त्या सेव द चिलङ्रन या एनजीओ साठी काम करतात.

रिपोर्टस् च्या अनुसार सुनिल शेट्टी यांची वर्षाची कमाई 100 करोड रुपयांपर्यंत असते. प्रोफेशनल एरिया मध्ये आणि उच्चतम प्रकारचे असे त्यांचे बरेच आलिशान प्लॅट आहेत. त्याचसोबत त्यांचे स्वतःचे एक रेस्टॉरंट देखील आहे. सुनिल शेट्टी यांच्या जवळ भरपूर मोटारसायकल आणि गाड्या सुद्धा आहेत. एकाचवेळी अनेक बिझनेस सांभाळण्याचे चांगले कौशल्य माना शेट्टी यांच्या जवळ आहे आणि म्हणूनच त्या आपल्या या स्मार्ट वर्क सोबत एक स्मार्ट गृहिणी म्हणूनही ओळखल्या जातात.

READ  ...म्हणून विराट-अनुष्का यांनी आपल्या लाडक्या मुलीचे नाव ठेवलंय "वामिका", कारण ऐकून थक्क व्हाल!

indian bollywood actor suniel shetty with his wife mana shetty to picture

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment