अभिनेता धर्मेंद्रचे मुलं सनी आणि बॉबी देओल शिकले आहेत फक्त इतक्या वर्गापर्यंत शिक्षण, ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट खानदानी फॅमिली आहेत. ज्यांच्या कुटुंबात इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी मिळविण्याचा जणू काही वारसा हक्क आहे. अगदी तसेच देओल फॅमिलीचे देखील बॉलीवुड मध्ये खुप चांगले वजनदार नाव आहे. अभिनेता धर्मेंद्र यांनी 1960 ते 1980 च्या दशकांत चित्रपट सृष्टीमध्ये खूप राज्य केले. त्यामुळेच तर आजही हजारो- लाखो लोक त्यांचे फॅन आहेत. धर्मेंद्र यांना आपल्या आगळ्यावेगळ्या भूमिकेमुळे चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. आता ते 84 वयाचे झाले आहेत. पण तरीही ते आपल्या पंजाबी स्टाईलमध्ये लवकरच आपल्या दोन्ही मुलांबरोबर एका नवीन चित्रपटांत दिसतील.

धरम पाजी हे तर सुपरस्टार आहेतच. मात्र त्यांच्या दोन सनी आणि बॉबी यांनी देखील इंडस्ट्रीमध्ये आपली ठोस भूमिका बनवली आहे. सुपरस्टार धर्मेंद्रजींची ही फॅमिली ॲक्टिंग च्या क्षेत्रात बी- टाऊन जरी असली, तरीही शिक्षणाच्या बाबतीत देओल फॅमिली ही इतर स्टार्स पेक्षा देखील खूपच पुढे आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला देओल फॅमिली मधील कोण किती शिकले आहेत आणि कुणी कोणते शिक्षण घेतले आहे, याविषयी माहिती सांगणार आहोत.

READ  या आहेत अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुका ज्यांचा आज देखील त्यांना होतो पच्छाताप, ही चूक तर...

सर्वांत पहिल्यांदा आपण घरातील प्रमुख व्यक्ती म्हणजे धरम पाजी यांच्या विषयी जाणून घेऊया. धर्मेंद्रजींनी आपल्या एक्टिंग मध्ये कोणत्याही प्रकारची कसर सोडली नाही, हे तर तितकेच खरे आहे. त्यामुळे ते शिक्षणात देखील कुणापेक्षा कमी अजिबात नाही. त्यांनी पंजाबच्या फगवाङा या शहरातील आर्य हायस्कूल आणि रामगढिया स्कूल मधून मॅट्रिक पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

तर सनी देओल यांनी आपले शिक्षण सेक्रेङ हा’र्ट बॉयज् हायस्कूल मधून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी रामनिरंजन आनंदीलाल पोतदार कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ङ इकॉनॉमिक्स येथून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. ग्रॅज्युएशन नंतर सनी लगेचच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले. 1983 मध्ये त्यांचा “बेताब” हा पहिला चित्रपट रिलीज झाला.

READ  12 वर्षांनंतर 'बालिका वधू' मालिकेतील अभिनेत्री आज अशी दिसतेय, काही फोटोंमध्ये ओळखनेही झाले कठीण!

धर्मेंद्र यांचा दोन नंबर मुलगा अभिनेता बॉबी देओल. बॉबीने आपले शालेय शिक्षण जमनाबाई नरसी स्कूल मुंबई, महाराष्ट्र व अजमेर येथील “मायो कॉलेज” येथून केले आहे. त्यानंतर मुंबईतील सर्वांत उच्च “मिठीबाई कॉलेजमधून त्याने आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. बॉबी ला तर आपल्या वङिलांसारखेच हिरो बनायचे होते, म्हणून तर त्याने ग्रॅज्युएशन नंतर पुढे कोणतेही शिक्षण न घेता बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये 1995 ला “बरसात” या चित्रपटांतून आपली जबरदस्त ढिंकचाक एन्ट्री केली.

देओल फॅमिली मधील नवीन जनरेशनचे पाहिले तर करण देओल याची बॉलीवुड एन्ट्री तर झालीच आहे. करणचा 2019 मध्ये “पल पल दिल के पास” हा चित्रपट लॉन्च झाला होता. तर या चित्रपटाचे ङायरेक्टशन स्वतः सनी देओल यांनी केले होते. करण ने 12 वी नंतर एक्टिंग व ङान्सिंगचे ट्रेनिंग सुरू केले व त्यानंतर त्याला अभ्यासात रुची राहिलीच नाही.

READ  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हिना खानचा झाला आहे साखरपुडा?, ऐकून विश्वासच बसणार नाही!

बॉबी देओलचा मुलगा आर्यमन हा अभ्यासात खूपच हुशार आहे. आर्यमन हा न्यूयॉर्कमध्ये बिजनेस मॅनेजमेंटचा अभ्यास करत आहे. पण बॉबी देओलला वाटते की, आपल्या मुलानेही पुढे जाऊन एक्टिंग मध्ये करियर करावे. पण आता आर्यमन नक्की कोणता निर्णय घेईल, हे तर त्यालाच ठाऊक असावे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment