बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने घेतली खूपच महागडी गाडी, गाडीची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सनी लिओनीने तिच्या लक्झरी कारच्या संग्रहात आणखी एक कार जोडली आहे. सनी लिओनीने स्पोर्ट्स कार मासेराती गिबली खरेदी केली आहे, जिची किंमत भारतात अंदाजे 1.31 कोटी रुपये आहे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सनी लिओनीची या कंपनीची ही तीसरी लक्झरी कार आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात राहतात. सोशल मीडियावर चाहत्यांना त्यांच्या पसंतीच्या सेलेब्सविषयी अपडेट मिळत असतात. बॉलिवूडची आकर्षक अभिनेत्री सनी लिओनीसुद्धा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. अलीकडेच एक फोटो शेअर करुन तिने आपल्या चाहत्यांसह आनंद व्यक्त केला आहे.

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यानंतर अभिनेत्री सनी लिओनीने तिची ड्रीम कार खरेदी केली आहे. तिने आपला आनंद सोशल मीडियावर चाहत्यांसह सामायिक केला आहे.

See also  एका ज्योतिषाने अभिनेता दिलीप कुमारांविषयी केलेली 'ती' भविष्यवाणी खरी ठरली, भविष्यवाणी ऐकून विश्वासच बसणार नाही...

सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हाइट कलरच्या मासेराती कारसह तिचा फोटो शेअर केला आहे. फोटो मध्ये सनी कारसमोर पोज देताना दिसत आहे. फोटो पोस्ट करताना सनी लिओनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काल मी या कारला माझ्या घरी आणले. मी जेव्हा ही गाडी चालवते तेव्हा मला खूप आनंद होतो.”

सनी लिओनीच्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रेटी तिचे कार घेतल्याबद्दल अभिनंदन करत आहेत. सनीने कारसह जो फोटो सामायिक केला आहे त्यावर आतापर्यंत 13 लाखांहून अधिक लाईक मिळाल्या आहेत.

तिच्या आपल्या आकर्षक स्टाईल बद्दल सनी लिओन जबरदस्त चर्चेत आहे. आजकाल ती आपल्या कुटुंबासमवेत परदेशात वेळ घालवत आहे. ती अनेकदा आपल्या वैयक्तिक जीवनाची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमवेत शेअर करताना दिसली आहे.

See also  "बजरंगी भाईजान" चित्रपटातील मुन्नीला मिळाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, राज्यपालांच्या हस्ते सन्मानित...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment