बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनी भी’ती’ने वैनिटी वॅनमध्ये लपून बसली; त्यानंतर जे घडले ते ऐकून तर विश्वास बसणार नाही…

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अनेक ग्लॅ’म’र’स व बो’ल्ड लु’किं’ग अभिनेत्री आहेत. ज्यांची एक झलक पाहण्यासाठी देखील त्यांच्या फॅन्सचा जी’व अक्षरशः का’सा’वी’स होतो. अशीच एक ब्यूटीफुल अभिनेत्री सनी लियोनी. जिच्या हॉ’ट व कलरफुल अंदाजाने तर तरुणाईसह सर्वांना वे’ङ लावले आहे. तिच्या नावानेच फक्त तिचा प्रत्येक चित्रपट सुपरङुपरहिट ठरतो.

अभिनेत्री सनी लियोनी ही अनेक दिवसांपासून बरीच प्रसिद्धीत झ’ळ’क’त आहे. जिथे तिच्यावर धोका बाजीचा आरोप लागला होता, तर ती आता आपल्या “अनामिका” या वेब शो मुळेच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

36663afd69c820fce27454d9f23c62cd

एका रिपोर्टस् नुसार सनी लियोनीच्या या सीरिजच्या सेटवर काही गुं’डा’नी एक खूप मोठा हं’गा’मा केला आहे. इतकंच नव्हे तर या वेबसिरीजच्या ङायरेक्टर विक्रम भट्ट यांच्याजवळ भरपूर पैशांची मागणी केली होती.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण लवकरच अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

त्या गुं’डा’नी सेटवर हं’गा’मा केल्यावर ङायरेक्टर विक्रम भट्ट यांच्याकडे 1 नाही 2 नाही तर तब्बल 38 लाखांची मागणी केली आहे. त्याचे झाले असे की, विक्रम भट्ट यांवर असा आ’रो’प आहे की, त्यांनी ए’क्श’न सी’न्स च्या वेळी ङायरेक्टर अब्बास अली यांसोबत काम केले होते.

Sunny

परंतु त्यांना त्या कामाचा मोबदला मात्र मिळालाच नाही. त्यामुळे खूप मोठे वा’द’वि’वा’द घ’ड’ले. या संदर्भात विक्रम भट्ट यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सविस्तर खु’ला’सा केला आहे.

या दरम्यान त्यांनी सांगितले की, मी ह्या सर्व घ’ड’ले’ल्या प्र’सं’गा’नं’त’र पूर्णपणे है’रा’ण झालो होतो. त्यामुळे माझे प्रथम कर्तव्य हे होते की, माझे सर्व क्रू आणि अभिनेत्री सनी लियोनी यांची सु’र’क्षा करणे. त्यावेळी विक्रम भट्ट यांनी व्यवस्थित सु’र’क्षि’त’प’णे सनी लियोनी हिला वैनिटी वॅनमध्ये पोहोचवले.

See also  बॉलिवूड मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री चक्क करत आहे शेती, कारण ऐकून थक्क व्हाल!

1598581127 untitled design 1

तेव्हा सेटवर गुं’डा’च्या येण्याने विक्रम भट्ट यांचे खूप नु’क’सा’न झाले. सर्वांत पहिल्यांदा तर त्यांना त्या दिवशीचे शूटिंग थां’ब’वा’वे लागले. तसेच दुसरीकडे पैसे देऊन तिथे शूटिंग करण्याची प’र’मि’श’न देखील घ्यावी लागली. मग आता ङायरेक्टर विक्रम भट्ट हे अली अब्बास यावि’रु’द्ध का’र’वा’ई करण्यासाठी तयार आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close