अभिनेत्री सनी लियोनीच्या पिवळ्या रंगाच्या स्वीमिंग सूट मधील फोटोशूटने इंटरनेटवर घातलाय धु’मा’कूळ…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अनेक बो’ल्ड आणि मोहक सौंदर्याच्या अभिनेत्री आहेत. ज्या आपल्या हॉ’ट लुकमुळे सर्वांत अधिक फेमस आहेत. इंडस्ट्रीमधील बेबी ङॉल म्हणजेच सनी लियोनी ही सुद्धा आपल्या हॉ’ट लुकसाठी पॉप्युलर आहे.
चित्रपटांपासून ते अगदी आपल्या पर्सनल लाइफ पर्यंत ती सगळीकडेच आपला ज’ल’वा दाखवत असते. अप्रतिम अदाकारी सौंदर्याची ही सनी लियोनी सोशल मीडियावरील आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमीच आपले बो’ल्ड फोटोज् आणि व्हिडिओज पोस्ट करत असते. त्यामुळे आपल्या इंटरनेटचे तापमान हे मात्र नेहमीच वाढत असते.
ह’ल्ली’च अभिनेत्री सनी लियोनी हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर न्यू हॉ’ट फोटोज् शेयर करून अक्षरशः धू’मा’कू’ळ घातला आहे. या फोटोमध्ये ती स्विमिंग पूल च्या किनाऱ्यावर चिल करताना दिसली. तेव्हा सनीने पिवळ्या रंगाचा स्वीमसूट परिधान केला होता व त्यामध्ये ती अतिशय बो’ल्ड व क्यूट दिसत होती.
अभिनेत्री सनी लियोनी ने आपल्या टो’न्ङ फिगरला सूट करेल असा मेकअप शेङ्स ने पूर्ण केला होता. तिने कधी स्वीमिंग पूलमधील पाण्यात तर कधी त्याच्या किनाऱ्यावर अतिशय हॉ’ट अशा पोज दिल्या आहेत. तुम्हांला माहित आहे का, अभिनेत्री सनी लियोनी ने नेहमी प्रमाणेच आपल्या म’द’हो’श अदाकारी फोटोज् ने सोशल मीडियावर चक्क आ’ग लावली आहे. त्यामुळे तिचे फोटोज् जलद गतीने वायरल होत आहेत. तिचे फॅन्स तिच्या लुकवर एकापेक्षा एक कॉमेंट्स करत आहेत.
अभिनेत्री सनी लियोनीच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती सध्या “स्प्लिट्सविला सीजन 13” या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. या शो चे शूटिंग केरळ मध्ये होत आहे. याशिवाय अभिनेत्री सनी लियोनी ही “कोका कोला”, “रंगीला” “विरमादेवी” आणि एक्शन सिरीज “अनामिका” मध्ये दिसणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.