अभिनेत्री सनी लिओनीने केले खूपच हॉ’ट आणि ग्लॅमरस फोटोशू’ट, हा व्हिडिओ तर होतोय खूपच व्हायरल…

बाॅलीवुड अभिनेत्री म्हणावं की पाॅ’र्न स्टार हा प्रश्न अनुत्तरित नाही तर उत्तर देण्यासारखा निश्चितच आहे. कारण ही बात त्याच अभिनेत्रीशी निगडीत आहे जिने पाॅ’र्न इंडस्ट्री सोडल्यानंतर थेट बाॅलीवुडचा रस्ता धरला आणि या रस्त्यावर चालताना तिने पुन्हा म्हणून कधी स्वत:च्या भु’त’का’ळा’च्या करियरचा विचारही डो’क्या’त नाही आणला.

“सनी लिओनी” नावाशी आज तमाम देश परिचित आहे. तिच्या आयुष्यात आजवर तिने जे काही पाॅ’र्न इंडस्ट्रीमधे काम केलं त्या एका कामासाठी तिला जगभर ओळख प्राप्त झालेली होती. परंतु सनी जेव्हापासून बाॅलीवुडमधे आली तेव्हापासून तिने पुन्हा म्हणून कधी पा’र्नची वाट धरली नाही हे तितकचं सत्य आहे. बाॅलीवुडच्या अनेक हिंदी सिनेमांच्या आ’य’ट’म साँग गाण्यांमधून सनीला आपली अदाकारी प्रेक्षकांसमोर मांडण्याची थोडी वेगळी बाजू मिळाली असचं म्हणावं लागेल.

केवळ बाॅलीवुडमधेच नाही तर मध्यंतरी मराठीत आलेल्या चांगल्याच चर्चेत असलेल्या बाॅईज या सिनेमातही तिने एक आ’य’ट’म साँग केलं. सनी लिओनी तिचा भु’त’काळ मागे टाकत खं’बी’रपणे आज एका उंचीवर स्थिरावली आहे. मुळात मागे एका सिरीजमधून तिच्या आयुष्याची खरी कहानी भारतीय प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

अनेकांनी तिची बाजू समजूनही घेतली अनेकांना तो दिखावाही वाटून गेला परंतु त्याने सनीला कसलाही फरक पडला नाही आणि पडणार नाही हे निश्चित आहे. सनी आज तिच्या पतीसोबत राहते आहे. सनी लिओनी व तिचा पती डॅनियल यांनी एका लहान मुलीला द’त्त’क देखील घेतलेलं आहे.

सनी लिओनीने नुकतच इन्स्टाग्रामवर एका फोटोशु’ट’चे फोटोज अपलोड केले आहेत. या फोटोंवर तु’फा’न चर्चा आणि फोटोंची शेअरिंगदेखील होताना पहायला मिळते आहे. या फोटोमधे सनी लिओनीने स्विमिंग पूलमधे बि’की’नी कपड्यात स्वीम करताना पहायला मिळत आहे.

हाॅ’ट अंदाजात तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांच्या अगदी दिलखुलास प्रतिक्रिया येताना पहायला मिळत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे, पाॅ’र्न’स्टा’रपासून ते बाॅलीवुड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी नेहमीच तिच्या बो’ल्ड अदांनी इतरांना घा’या’ळ करून सोडते.

तिच्या या पाण्यात स्विम करतानाच्या फोटोंना पाहून असचं वाटतं, जणू तिच्या हाॅ’ट’ने’स’मुळे पाण्यात आग लागणार की काय? पाण्यात आग लागो वा न लागो, परंतु चाहत्यांच्या मनात मात्र आग लागली हे नक्कीच. बराच काळ सिनेमापासून दुर राहून आता नंतर बु’ले’ट्स या सिनेमात सनी चमकली होती.

तिच्या या सिनेमालाही चांगली प्रसिद्धी मिळाली. बु’ले’ट्स हा सिनेमा मलेशियन पार्श्वभूमीवर चित्रित केला गेला असल्याने या ॲ’क्श’न’प’टा’त बो’ल्ड’ने’स’चीदेखील झ’ळ दिल्या गेली आहे. अर्जुन रामपाल याचा येत असलेला बहुचर्चित सिनेमा “द बॅ’ट’ल ऑफ भिमा कोरेगाव” यातही “आली रे आली मराठी मुलगी आली” या गाण्यावर सनी चाल धरून थिरकताना पहायला मिळत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment