अभिनेत्री सनी लिओनीच्या चित्रपट शूटिंग दरम्यान सेट वर पोहचले गुं’डे, पुढे जे घडले ते ऐकून विश्वास बसणार नाही…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अनेक ग्लॅ’म’र’स व बो’ल्ड लुकिंग अभिनेत्री आहेत. ज्यांची एक झलक पाहण्यासाठी देखील त्यांच्या फॅन्सचा जी’व अक्षरशः कासावीस होतो. अशीच एक ब्यूटीफुल अभिनेत्री सनी लियोनी. जिच्या हॉ’ट व कलरफुल अंदाजाने तर तरुणाईसह सर्वांना वे’ङ लावले आहे. तिच्या नावानेच फक्त तिचा प्रत्येक चित्रपट सुपरङुपरहिट ठरतो.
अभिनेत्री सनी लियोनी ही अनेक दिवसांपासून बरीच प्रसिद्धीत झ’ळ’क’त आहे. जिथे तिच्यावर धो’का बाजीचा आ’रो’प लागला होता, तर ती आता आपल्या “अनामिका” या वेब शो मुळेच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका रिपोर्टस् नुसार सनी लियोनीच्या या सीरिजच्या सेटवर काही गुं’डा’नी एक खूप मोठा हं’गा’मा केला आहे. इतकंच नव्हे तर या वेबसिरीजच्या ङायरेक्टर विक्रम भट्ट यांच्याजवळ भरपूर पैशांची मागणी केली होती.
त्या गुं’डा’नी सेटवर हं’गा’मा केल्यावर ङायरेक्टर विक्रम भट्ट यांच्याकडे 1 नाही 2 नाही तर तब्बल 38 लाखांची मागणी केली आहे. त्याचे झाले असे की, विक्रम भट्ट यांवर असा आ’रो’प आहे की, त्यांनी ए’क्श’न सी’न्स च्या वेळी ङायरेक्टर अब्बास अली यांसोबत काम केले होते.
परंतु त्यांना त्या कामाचा मोबदला मात्र मिळालाच नाही. त्यामुळे खूप मोठे वा’द’वि’वा’द घ’ड’ले. या संदर्भात विक्रम भट्ट यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सविस्तर खुलासा केला आहे.
या दरम्यान त्यांनी सांगितले की, मी ह्या सर्व घ’ड’ले’ल्या प्रसंगानंतर पूर्णपणे है’रा’ण झालो होतो. त्यामुळे माझे प्रथम कर्तव्य हे होते की, माझे सर्व क्रू आणि अभिनेत्री सनी लियोनी यांची सु’र’क्षा करणे. त्यावेळी विक्रम भट्ट यांनी व्यवस्थित सुरक्षितपणे सनी लियोनी हिला वैनिटी वॅनमध्ये पोहोचवले.
तेव्हा सेटवर गुं’डा’च्या येण्याने विक्रम भट्ट यांचे खूप नु’क’सा’न झाले. सर्वांत पहिल्यांदा तर त्यांना त्या दिवशीचे शू’टिं’ग थांबवावे लागले. तसेच दुसरीकडे पैसे देऊन तिथे शूटिंग करण्याची प’र’मि’श’न देखील घ्यावी लागली. मग आता ङायरेक्टर विक्रम भट्ट हे अली अब्बास या’वि’रु’द्ध का’र’वा’ई करण्यासाठी तयार आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.