अनेक सुपरहिट चित्रपट देऊनही, एकाकी जीवन जगत आहेत या प्रसिद्ध 5 अभिनेत्री!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड अभिनेत्रींच्या करियरला अभिनेत्यांपेक्षा कमी मानले जाते पण माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, जूही चावला अशी अनेक नावे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. अशा काही अभिनेत्री देखील आहेत ज्यांनी आपल्या कारकीर्दीत हिट चित्रपट दिले आणि बऱ्याच प्रसिद्ध झाल्या पण आता ते विस्मृतीत जीवन जगत आहेत. चला या यादीवर एक नजर टाकू:

अनु अग्रवाल

anu

महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ या चित्रपटामधून एका रात्रीत स्टार बनलेली अभिनेत्री अनु अग्रवाल आज बॉलीवूड इंडस्ट्रीपासून दूर विस्मृतीत जीवन जगत आहे. एका अपघातात त्यांची स्मरणशक्ती गमावली होती आणि त्यानंतर त्यांचे फिल्मी करियर संपुष्टात आले.

ममता कुलकर्णी

See also  घटस्फो'टानंतर सामंथाने नाकारली तब्बल २०० कोटींची पोटगी, कारण ऐकून तुम्ही देखील कौतुक कराल...

mamta

ममता कुलकर्णी यांनी काहीच चित्रपटांमध्ये काम केले, पण तिच्या कमी चित्रपटाच्या कारकीर्दीत तिने बरीच प्रसिद्धी मिळवली होती. आपल्या कारकीर्दीत अनेक हिट फिल्म्स देणारी ममता कुलकर्णी बॉलिवूडपासून दूर अज्ञात आयुष्य जगत आहे.

संदली सिन्हा

sandali

‘तुम बिन’ या चित्रपटाने ओळख बनविणारी अभिनेत्री संदली सिन्हा हिने तिच्या कारकीर्दीत ‘पिंजर’, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ यांसारख्या सारख्या सुपरहीट चित्रपटात काम केले आहे, पण ती यशस्वी झाली नाही. करिअर गमावल्यानंतर, संदली सिन्हाने बॉलिवूड मधून बाहेर पडली आणि आता ती आपल्या कुटुंबासमवेत सामान्य जीवन व्यतीत करत आहे.

नम्रता शिरोडकर

namrta

‘वास्तव’, ‘पुकार’, ‘जब प्यार किसी से होता है’, यासारख्या सुपरहिट चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेल्या अभिनेत्री नम्रता शिरोडकरने 2004 साली स्वत: ला बॉलिवूडपासून दूर केले. साऊथचा सुपरस्टार महेश बाबूशी लग्नानंतर ती फक्त आपल्या कुटुंबावरच लक्ष केंद्रित करत आहे.

See also  बाहुबली फेम प्रभासने विकत घेतली एवढ्या कोटींची कार, किंमत जाणून थक्क व्हाल!

प्रिया गिल

priya

‘सिर्फ तुम’ चित्रपटात यशस्वी ठरलेल्या प्रिया गिलची फिल्मी कारकीर्द अवघ्या 5 वर्षात संपली. हिट चित्रपट देऊनही प्रिया गिल आज इंडस्ट्रीपासून दूर असून विस्मृतीचे जीवन जगत आहेत.

वरील लेखमधील दिलेले उपाय आपल्यासाठी योग्य असतीलच असे नाही, कोणताही उपाय करण्या अगोदर आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment