सुपरस्टार धर्मेंद्र यांना या गोष्टीची वाटते खूप भीती, ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार धर्मेंद्र हे आज देखील आपल्या फॅन च्या हृदयावर अधिराज्य गाजवतात. त्यांच्या चित्रपटातील ङायलॉग्ज तर फॅन्सचे अगदी तोंडपाठ आहेत. आज देखील काही चित्रपटांतून ते आपल्याला अभिनय साकारताना दिसतात. आपल्या दोन्ही मुलांसोबत त्यांनी “यमला पगला दिवाना” मध्ये अफलातुन अभिनय साकारून चाहत्यांना पुन्हा वेङ लावले होते. धर्मेंद्र पाजी हे सोशल मीडियावर आपले बरेचसे फोटोज् शेयर करतात. मागील 60 वर्षांपासून त्यांनी इंङस्टीमध्ये स्वतःची एक विशिष्ट जागा निर्माण केली आहे.

नुकताच अभिनेते धर्मेंद्र यांचा 85 वा जन्मदिन साजरा झाला. पण तरीही त्यांच्या रुबाबदारी दिसण्यात मात्र तीळमात्र सुद्धा फरक पङलेला नाही. त्यांनी म्हटले की,”मी जेव्हा 60 वर्षांचा झालो, तेव्हापासून मी माझे वय मोजायचे सोङून दिले. आपल्याला आपल्या शरीरातील उत्साह नेहमी जीवंत ठेवतो. माझं आयुष्य मला जे काही देते, त्याकडे पाहायचा माझा दृष्टीकोन हा लहान मुलांसारखाच असतो.

See also  विवाहित असून देखील अर्जुन कपूरच्या प्रेमात का वेडी आहे मलायका अरोरा, कारण ऐकून हैराण व्हाल!

अभिनेते धर्मेंद्र हे लवकरच आपल्या पुढील चित्रपटात काम करणार आहेत. त्यांनी म्हटले की,”मला शूटिंगची अजिबात भीती वाटत नाही. आपल्याला नेहमी सावधान राहायला हवे. देओल्स फॅमिली ही मनोरंजनासाठी म्हणून खूप प्रसिद्धीत आहे. मी नेहमी विचार करत असतो की एक अभिनेता म्हणून नवीन काय करायला हवे. कॅमेरा माझ्यावर प्रेम करतो आणि त्याच्यासमोर मी एक वेगळाच व्यक्ती बनतो. मी अभिनेता बनायचे ठरवले होते आणि फॅन्समुळे ते शक्य सुद्धा झाले.”

तुम्हांला माहीत असेलच, धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी लवमॅरेज केले आहे. धर्मेंद्र ने पहिले लग्न प्रकाश कौर सोबत केले होते आणि त्यानंतर हेमामालिनी सोबत दुसरे लग्न केले होते. यांची लवस्टोरी खूपच फिल्मी आहे. परंतु धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नीला मात्र अजूनही घटस्फोट दिला नाही. यांना सनी, बॉबी आणि अजेता व विजेता ही मुलं आहेत. तर हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मूली आहेत.

See also  "गोलमाल" चित्रपटातील मुरलीची बायको आहे खूपच सुंदर, मुरली अगोदर या व्यक्तीची होती ती बायको...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment