साऊथचा सुपरस्टार अभिनेता नितीनचे झाले लग्न, पत्नी आहे खूपच सुंदर, लग्नाचे फोटो होत आहेत वायरल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

मित्रांनो साऊथचा सुपरस्टार नितीन रेड्डी आणि त्याची गर्ल फ्रेंड शालिनी कंदुकुरी यांच्या लग्ना समारंभ रविवारी हैदराबादच्या ताजफलकनुमा पैलेसमध्ये पूर्ण विधीसह झाला.

या जोडप्याचे एप्रिलमध्ये लग्न होणार होते, परंतु को-रो-ना वि-षा-णूमुळे झालेल्याला देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. पण नितीन आणि शालिनी हे काल हैदराबादमध्ये अग्नीच्या साक्षीने सात फेऱ्या घेऊन लग्न बंधनात अडकले.

nitin a

नितीन आणि शालिनी यांचे लग्न कुटुंबातील सदस्यांसह एका खासगी सोहळ्यादरम्यान झाले आहे. त्याचवेळी या दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या चित्रांमध्ये दोघेही खूप आनंदी आहेत.

पूर्वी त्यांच्या इंगेजमेंटची जबरदस्त चर्चा होती. स्वतः अभिनेता नितीननेही आपल्या सोशल अकाऊंटवर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले होते. ही जोडी गेल्या आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.

See also  अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या ब्रेकअपविषयी केला हा मोठा खुलासा; नेमकं काय आहे तिचं मत जाणून घ्या.

एप्रिलमध्ये त्यांचे लग्न व लग्न होणार होते पण लॉकडाउनमुळे हा लग्न कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. को-रो-ना वि-षा-णूच्या च्या सर्व सुरक्षा उपायांना ध्यानात घेऊन हे विवाह आयोजित करण्यात आला होता.

niteen

सोशल डिस्टंसिन्गची देखील खूप पाळण्यात आली. या दोघांचे लग्न नक्कीच एक खासगी कार्यक्रम होते, परंतु समोर आलेल्या छायाचित्रांवरून त्यांनी सर्व रिती-रिवाजाने लग्न पूर्ण केले आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि अभिनेता नितीन आणि शालिनी यांच्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्याच्या चाहत्यांसह सेलेब्सही त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.

को-रो-ना वि-षा-णूच्या साथीच्या परिस्थितीमुळे नितीन आणि शालिनी यांचे लग्न फक्त काही जवळचे मित्र आणि नातेवाईकांमध्ये झाले. दोघांचे एप्रिलमध्ये लग्न होणार होते, परंतु को-रो-ना वि-षा-णूच्या आणि लॉकडाऊनमुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले होते.

See also  रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्यात झालंय भांडण? कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment