“जिस देश में गंगा रहता है” मधील हि मराठी अभिनेत्री आठवते? अजूनही केलं नाही लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन इंडस्ट्री मध्ये काही कलाकार एक असे आहेत की त्यांनी लग्नापासून स्वतःला चार हात लांब ठेवलेले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीचा विचार केला तर लग्न करणाऱ्या अभिनेत्याची चर्चा केली को एक नाव सतत पुढे येतं ते म्हणजे सलमान खान यांचे. पण यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक असे अभिनेते आहेत की ज्यांनी लग्नच केलं नाही.

पण इंडस्ट्री मध्ये त्यांच्या कारकिर्दीत मात्र काहीच अडथळा आलेला नाही. आता लग्न न करण्या मागची कारणे काय आहेत याची उत्तरं मिळणं जरा अवघडच. जसे अभिनेते आहेत तसे हिंदी मध्ये अनेक अभिनेत्री सुद्धा आहेत की ज्यांनी अजून लग्नच केलेलं नाही. ज्यांची वयाची पार पन्नाशी ओलांडली आहे. तब्बू ही अबबीनेत्र8, सुश्मिता सेन अशी नावे पटकन डोळ्यासमोर येऊन जातात.

या सर्वांमध्ये काही अशी ही नावे आहेत की ऐकायला नवीन वाटतील; पण ती इंडस्ट्री मध्ये चांगलीच मुरलेली आहेत. त्यांनी गाजलेली कामे केलेली आहेत. मराठी असून हिंदी मध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी एक अभिनेत्री आहे. जी जीस देश मे गंगा रहता हैं या गोविंदा अभिनित लोकप्रिय चित्रपटात खूप चर्चेत आणि लोकप्रिय भूमिका केलेली आहे.

See also  हे होते लता मंगेशकर यांचे शेवटचे २ शब्द!

आता ती अभिनेत्री कोण हे आपल्याला बऱ्यापैकी लक्षात आलंच असेल. ज्या अभिनेत्री बद्दल आपण बोलत आहोत तिचं नाव आहे, सुप्रिया. आता फक्त सुप्रिया म्हंटल्यावर आपल्याला काही नावे समोर आली असतील; पण ही कसेकाय हे सगळं सांभाळू शकतो असे आपल्याला वाटलं असेल. तर जाणून घेऊया चला कग सविस्तर.

आपण म्हणाल की थोडी फार ओळख लक्षात येत आहे की जीस देश मे गंगा रहता मध्ये गोविंदा च्या वहिनीच्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्री बद्दल बोललं जात आहे. तिचं पूर्ण नाव आहे सुप्रिया कर्णिक. होय ! ती मराठी कुटुंबातील आहे.

त्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि आजही आहेत. कारण त्यांच्याकडे काम करण्याची खूप चांगली प्रतिभा आहे. सुप्रिया कर्णिक यांचा मुंबईत जन्म झालेला आहे. १९९६ सालच्या तिसरा डोळा ह्या मराठी मालिकेत त्या अभिनेते रमेश भाटकर ह्यांच्यासोबत झळकल्या होत्या. ह्या मालिकेमुळेच त्यांना प्रसिद्धी मिळाली होती त्यानंतर त्या अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांत झळकल्या. काम चांगलं असेल तर आयुष्य भर लक्षात असतो माणूस.

See also  कियाराला चक्क 'या' नावाने हाक मारतो अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, स्वतः केला खुलासा...

upcoming radisson september conference wednesday hindustan supriya 9261d768 0192 11eb 8ced aae354dd8a08

प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया कर्णिक यांनी अनेक नावाजलेल्या चित्रपट मध्ये काम केलेले आहे. त्या एक खूप सर्जनशील अभिनेत्री आहेत. दहावी नंतर सुप्रियाने मुलांचे ट्युशन घेतले, दुकानात काम केले, टायपिस्ट, शेअर मार्केट, रिअल इस्टेटमध्येही काम केले. एवढेच नाही तर टायपिस्ट, सेक्रेटरी, कार रिपेअरिंग अशी सर्व कामे केली. आता परिस्थिती जर हलाखीची असेल तरच अशी कामे करावे लागतात. त्यामुळे आधी काय काम केलं यापेक्षा आता काय करतायत हे माहिती करण्याकडे जास्त भर असतो.

त्या अभिनेत्री ने पुढे काय केलं तर. काय नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना खूप असते. त्याप्रमाणे सौदी अरेबियाला काही वर्षे बुरखा घालून एअर होस्टेसचे काम केले. मात्र तेथील कमला कंटाळून त्या पुन्हा भारतात आल्या. पुन्हा मालिकांत काम करण्याची इच्छा झाली आणि काम मिळालं देखील. शांती, वो रेहनेवाली मेहलोंकी, कानून, तेहकीकात अश्या मालिकांतून त्या झळकल्या. या अभिनेत्री मालिकांच्या मध्ये सुद्धा लोकप्रिय होऊन गेलेल्या आहेत.

See also  "सापशिडी" या खेळाचा शोध लावलाय महाराष्ट्रातील या थोर संतांनी नाव ऐकून थक्क व्हाल!

53485830

कोण कोणत्या चित्रपट मध्ये तिने काम केलेलं आहे ? तर तर बेवफा, राजा हिंदुस्थानी, यादे, जोडी नंबर १, ताल, जिस देश मी गंगा रहता है, वेलकम बॅक अश्या जवळपास ५० हुन अधिक हिंदी चित्रपटांत त्या झळकल्या ह्यामुळेच त्या आज बॉलीवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. लेक लाडकी ह्या मराठी चित्रपटात देखील त्या झळकल्या. तर या अभिनेत्री ला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या सुरक्षित रहा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment