सोनी टीव्हीवरच्या या नव्या हिंदी मालिकेत लवकरच दिसणार मराठी मधील ही जेष्ठ अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या कोरोना मुळे जरी काही प्रमाणात देशभरात निर्बंध लागलेले असले तरी मनोरंजन क्षेत्र आता थांबणार नाही. कारण आधीच खूप नुकसान झालेलं आहे. सोनी टीव्ही लवकरच आपल्या नव्या हिंदी मालिकेला प्रारंभ करत आहे. त्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिसणार आहे.

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं कोण आहे मराठी जेष्ठ अभिनेत्री आणि मालिका ? तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

kuch rang pyar ke aise bhi serial sony tv star cast timing mt wiki

सोनी एन्टरटेन्मेंट ( sony entertainment ) टेलिव्हिजनवरील ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ ( kuch rang pyar ke ese bhi ) च्या नवीन सीझनसाठी सर्व कलाकार आणि इतर सदस्य तयार होत असताना शहीर शेख आणि सुप्रिया पिळगावकर यांनी नवीन सीझनचे शूटिंग करताना पूर्वीच्या काही गंमतीजमती सांगितल्या. शूटिंग चालू असताना अभिनेते अगदी त्यात ओतप्रोत होऊन काम करतात पण मोकळा वेळ मिळाला की मात्र वाफाळता चहा आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत घेत गप्पा गोष्टी करतात आणि सुंदर आठवणी निर्माण करतात.

See also  बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाच्या प्रेमात पडलीये हि प्रसिद्ध अभिनेत्री, चर्चांना आले उधाण...

या मालिकेत देवची भूमिका करत असलेला शहीर शेख म्हणतो, “कुछ रंग प्यार के ऐसे भी’ चे शूटिंग करण्यास आम्ही सर्व जण खूप उत्सुक होतो. आणि आता ते सुरू झाल्यावर असे वाटते आहे की जणू आम्ही कधी दूर झालोच नव्हतो.

Ishwari

या टीमबरोबर काम करण्यात नेहमीच मजा येते. विशेषतः सुप्रिया मॅम आणि एरिका. आम्ही परत एकत्र झाल्यामुळे अवांतर वेळेत एकमेकांबद्दल अधिक परिचय करून घेण्याची आणखी एक संधी आम्हाला मिळाली आहे.”

शूटिंगच्या वेळेस अनुभवास येणारी मौज आणि आपलेपणा याबद्दल मालिकेत ईश्वरीची भूमिका करणारी सुप्रिया पिळगावकर म्हणते, “खरं सांगायचे तर, आम्ही कधी दूर होतो असे आम्हाला वाटतच नाही.

Ishwari to commit suicide in Kuch Rang Pyar ke aise bhi

सारे पुन्हा पूर्वीसारखेच वाटते आहे. इतक्या वर्षांनंतरही आमच्या परस्पर नात्यांमधला जिव्हाळा तसाच राहिला आहे. ब्रेकमध्ये आणि शूटनंतर आम्ही सगळे एकत्र बसून मजेत चहा घेतो आणि जुन्या आठवणींना उजाळा देतो. खूप छान वाटते.”

See also  लहानपणी "या" प्रसिद्ध अभिनेत्रीला अभ्यासाचा होता खूप कंटाळा, पण आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री...

कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी’ सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच दाखल होणार आहे.

DC7 ishwari

ही मालिका कधी येईल असं प्रेक्षकांना झालं आहे. कारण त्यात काम करणाऱ्या स्टार कलाकारांच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. तर त्यात काम करणाऱ्या सर्वांना, टीम ला खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment