कॉलेजच्या दिवसांपासून सुरेश रैनाला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री, सुरेश रैनाने केला पहिल्या प्रेमाचा खुलासा…
‘क्रश’ जे नेहमी आपल्याला दिवसरात्र, प्रत्येक क्षणोक्षणी अगदीच म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या वळणा पर्यंत सतावत असते. काय मग मित्रांनो तुमचे देखील एखादे का होईना ‘क्रश’ नक्कीच असेल. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला आपल्या एका प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या क्रश विषयी सांगणार आहोत.
आपल्या क्रिकेट विश्वाचे आणि बॉलीवुड नगरीचे रिलेशन काही स्पेशल आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण मन्सूर अली खान पटौदी, मोहम्मद अझरुद्दीन, हरभजन सिंह, युवराज सिंह आणि विराट कोहली असे अनेक क्रिकेटपटू आहेत. ज्यांनी बॉलीवुड अभिनेत्रींसोबत लग्न केले आहे.
तर ह’ल्ली’च केएल राहुल हा देखील अथैय्याला ङेट करत असल्याचे समजले आहे. पण असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, एकेकाळी प्रत्येक क्रिकेटपटूचे बॉलीवुड अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे.
याच दरम्यान आता इंडियन क्रिकेटपटू सुरेश रैना याने देखील सांगितले आहे की, खूप अगोदरपासूनच अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही त्याची क्रश आहे. तसेच सुरेश रैनाचे नाव हे आजवर कित्येक अभिनेत्रींसोबत जोडलेले ऐकायला आले. पण त्याचे लग्न मात्र कोणत्याही बॉलीवुड अभिनेत्रीसोबत झाले नाही.
नुकताच झी टिव्ही वरील शो “जिंग गेम ऑन” या मालिकेच्या एका भागात सुरेश रैना ने आपले क्रश तसेच म्युझिक व प्रेमाचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, कॉलेज मधील दिवसांपासून त्याला सोनाली बेंद्रे खूप आवडते. इतकंच नव्हे तर तिला ङेटवर घेऊन जाण्याची त्याची इच्छा आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने जेव्हा त्यांना एक मेसेज पाठवला होता, तेव्हा तो खूप खुश झाला होता. या शो दरम्यान सुरेश रैना ने आपल्या 4 वर्षीय लहान मूली बद्दल सुद्धा सांगितले आहे. तो म्हणतो की,”माझी मूलगी हा माझा पाठिंबा आहे.
तिच्या येण्यामुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. मी तिच्याबरोबर घालवलेले लहानसहान क्षण हे खूप अनमोल आहेत. ती माझी ट्रॅव्हल बङी आणि जीम बङी देखील आहे.” क्रिकेटपटू सुरेश रैना याने हे सर्व या प्रोग्रामचे शो होस्ट करण वाही यांना सांगितले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.