शाळेतील मुलांच्या पुस्तकात सुशांत व अंकिता लोखंडे यांचा फोटो, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे जगभरात करोडो फॅन्स आहेत. कारण सुशांत फक्त आपल्या अभिनयासाठी फेमस नव्हता तर त्याची ती निरागस, मनमोहक क्यूट स्माईल सर्वांना भुरळ पाडायची. इतकंच नव्हे तर दिलदार मनाचा माणूस अशी देखील त्याची ओळख होती.
मागील वर्षी 14 जून 2020 मध्ये सुशांत च्या आ’त्म’ह’त्येने संपूर्ण इंडस्ट्रीला ध’क्का बसला. सोशल मीडियावर सध्या सुशांत सिंह राजपूत व त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्यासोबतचा त्याचा फोटो बंगाल मधील एका टेक्स्ट बुकमध्ये सहभागी करण्यात आला आहे. तर या फोटोमध्ये परिवार, पिता आणि मुलांवर काही प्रश्न आणि उत्तरे होती.
स्मिता पारीख हिने आपल्या ट्विटर हँडल वर एक फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यासोबत एक लहान मूल दिसत आहे. त्यासोबतच तिने लिहिले आहे की, “एक अन्य प्राइमरी बंगला टेक्स्ट बुक ने आमच्या सुंदर अशा सुशांत सिंह राजपूतच्या फोटोला एका परिवारातील वडिलांच्या रूपात चित्रित करण्यासाठी प्रकाशित केले आहे. त्यामुळे मला खूप अभिमान वाटत आहे की, आपल्या शैक्षणिक संस्थेला देखील सुशांत हा एक आदर्श व्यक्ती होता, असे वाटते.”
स्मिता पारीख च्या या ट्वीट वर अनेक युजर्स स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका ट्विटर युजरने तर म्हटले आहे की,”मी बंगाली आहे, याचा मला अभिमान वाटतो. तसेच सर्व बंगाली हे एकसारखे नसतात, हे मला समजले.
आपल्या सर्वांना हे दाखवून द्यायचे आहे की, सुशांतने सुद्धा आपल्यामागे एक अनोखी आणि महत्त्वपूर्ण संपत्ती सोडली आहे. कोणत्याही मुलासाठी यापेक्षा दुसरे कोणतेही उत्तम उदाहरण नाही. कारण अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा खरंच एक प्रेरणास्थान होता.”
मीडिया रिपोर्टस् नुसार सुशांत सिंह राजपूत हा आपल्या मुंबईतील घरात मृ’त अ’व’स्थे’त सा’प’ड’ला. सर्वप्रथम या घटनेचा तपास मुंबई पो’लि’सां’नी केला. मात्र त्यानंतर ही केस सीबीआय जवळ सोपवण्यात आली. तर या के’समध्ये ई’ङी आणि ए’न’सी’बी’ने सुद्धा चौ’क’शी केली. त्यानंतर या केसमुळे सुशांत सिंह राजपूत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला का’रा’गृ’हा’ची शि’क्षा देखील ठो’ठा’व’ण्या’त आली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.