अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या भावावर झाला गो’ळी’बा’र, हॉस्पिटलमध्ये केले ता’त्का’ळ दाखल…

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून आपल्या अभिनयाची छा’प उमटवत स्वतःच्या जिद्दीने, मेहनतीने बॉलीवुड मध्ये नव्या उमेदीने आपले नाव कमावणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत. संपूर्ण देशभरात को’रो’ना’मु’ळे ह’ला’खी’ची परिस्थिती असतानाच अचानकपणे सुशांत सिंह राजपूतच्या आ’त्म’ह’त्ये’ची बातमी का’ना’व’र आली. अभिनयाच्या सृष्टीतील एक वा’खा’ण’ले’लं व्यक्तिमत्त्व या जगातून आपली स्वप्नं अ’र्ध’व’ट या मायावी जगात सोडून अखेर निघून गेले.

954258 sushantsinghrajput cousin shot

अभिनेता सुशांत सिंहच्या जाण्याने संपूर्ण बॉलीवुड सृष्टी को’ल’म’डू’न गेली. त्याच्या आ’त्म’ह’त्ये’च्या त’पा’सा’द’र’म्या’न अनेक सूत्रे हाती लागली. रिया चक्रवर्ती हे एक नाव सर्वांच्या समोर आले.

तिच्या सी.बी.आय. चौ’क’शी दरम्यान आणखी देखील बरेच धा’गे’दो’रे हाती लागले. यामध्ये अनेक दिग्गज स्टार्स ची ङ्र’ग्स’च्या प्र’क’र’णा’त नावे समोर आली. त्यामुळे सुशांतची के’स आणखीच उ’ल’ग’ड’त गेली.

SSR Brother Shot Patna d

आपल्या घराण्याचा वंशज सुशांत सिंह राजपूत च्या मृ’त्यू मुळे त्याच्या परिवारावर तर दुः’खां’चा जणू ङों’ग’र को’स’ळ’ला. अजूनपर्यंत राजपूत परिवार सुशांत च्या दुः’खा’तू’न स्वतःला सा’व’रू शकला नाही. त्यातच त्यांना आणखी एक झ’ट’का लागला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मामाचा मुलगा म्हणजेच त्याचा मामेभाऊ याला गो’ळी लागली आहे. घडलेल्या प्रकरणात राजकुमार सिंह व त्याच्या सोबत असलेले मित्र यांच्यावर गो’ळ्या झा’ड’ल्या गेल्या आहेत.

80615210

मीडिया रिपोर्टस् नुसार राजकुमार सिंह हा खूपच घा’या’ळ झाला असून त्याला सध्या हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये भ’र्ती करण्यात आले आहे. राजकुमार हा आपला मित्र अली हसन याच्यासोबत शोरूम मध्ये जात असताना ही घ’ट’ना घ’ड’ली आहे. मोटारसायकलवरून काही अज्ञात बदमाशांनी राजकुमार सिंह व त्याच्या सोबत असलेल्या मित्रांना गो’ळ्या झा’ड’ल्या.

ही घटना शनिवारी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान घडली. तुम्हांला ठाऊक आहे का, राजकुमार सिंह याचे सहरसा, माथेपुरा आणि सुपौल या जिल्ह्यात यमहा या मोटारसायकलचे तीन शोरूम आहेत. त्यामुळे तो नेहमी आपल्या बिजनेस सांभाळण्यासाठी जात असतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment