सुशांतसिंह आ’त्म’ह’त्या प्रकारणानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया करतेय हा नवीन चित्रपट, चित्रपटाचं नाव ऐकून थक्क व्हाल!

Advertisement

सुशांतसिंग आ’त्म’ह’त्या की ह’त्या या प्रकरणात प्रचंड चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजेच रिया चक्रवर्ती. जशी राज्यात सैराट फेम आरची घरोघरी पोहचली होती तशी रिया चक्रवर्ती व्हिलन म्हणून जगभर चर्चा आली होती. तिला आता जामीन मिळाला आहे.

पण दरम्यान काळात ती काय करतेय काय नाही ? हेही अनेकांनी खूप शोधलं. तर येत्या काळात ती एका सिनेमात मोठमोठ्या कलाकारांसोबत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांतसिंग ह’त्या की आ’त्म’ह’त्या जबाबदार असलेली किंवा समज असलेली रिया नवीन चित्रपटातुन समोर येते.

Advertisement

2020 9$largeimg 1248530857

को’रो’ना म’हा’मा’री आणि लॉक डाऊनमुळे देशभरातील सर्व चित्रपटगृहे जवळजवळ 7 महिन्यांपासून बंद होती. या काळात ओटीटीला सुगीचे दिवस आलेत. अनेक सिनेमे या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेत. चित्रपटगृहांऐवजी थेट ओटीटीवर रिलीज झालेला पहिला सिनेमा ‘गुलाबो सिताबो’ होता.

See also  काळजी करण्याचे दिवस संपले, भगवान श्रीशिवशंकर 5 राशींना देत आहेत सुख समृद्धी चे वरदान...
Advertisement

या सिनेमात अमिताभ बच्चन व आयुष्यमान खुराणा मुख्य भूमिकेत होते. आता अमिताभ यांचा आणखी एक सिनेमा ओटीटीवर रिलीज होतोय आणि यासाठी हॉटस्टारने भलीमोठी रक्कम मोजल्याचे कळतेय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘चेहरे’ आणि भलीमोठी रक्कम मोजण्याचे कारण आहे, या सिनेमातील एका ‘चेहरा’.

2cfaa172 rhea chakraborty 1 1200x 2

Advertisement

होय, ‘चेहरे’ या सिनेमात रिया चक्रवर्ती महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृ’त्यू’नंतर रियासोबत जे काही घडले, ते संपूर्ण जगाने पाहिले.

images 8 1

Advertisement

गेल्या काही महिन्यात यामुळे ती सतत चर्चेत आहेत. आता याचा फायदा मेकर्स घेणार नाहीत, असे कसे होणार? मेकर्सच्या मते, रियासोबत जे काही घडले, ज्यामुळे ती चर्चेत राहिले, त्यानंतर तिच्याबद्दल जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहेत.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड गायक किशोर कुमार यांनी या अभिनेत्रीसाठी बदलला होता धर्म, पण तरीही असे काही घडले कि...

अशात तिचा सिनेमा रिलीज होणार म्हटल्यानंतर या सिनेमालाही तिच्या नावाचा फायदा होणार. याचमुळे ‘चेहरे’चा भाव वाढवण्यात आला. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी या सिनेमासाठी मोठमोठी बोली लावली आणि अखेर हॉटस्टारने बाजी मारली. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, या सिनेमासाठी हॉटस्टारने मोठी रक्कम मोजली आहे.

Advertisement

rhea chakraborty 58410429 297902681126747 8754063413489651074 n

‘चेहरे’ हा सिनेमा यावर्षी 24 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र लॉ’क’ डा’ऊ’नमुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली नाही. मात्र हा सिनेमा हॉटस्टारवर रिलीज होणार असल्याचे वृत्त आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी, रिया चक्रवर्ती शिवाय क्रिती खरबंदा, सिद्धांत कपूर व अन्नू कपूर यांच्या भूमिका आहेत.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  सोनाक्षी सिन्हा पेक्षाही खूपच सुंदर दिसते तिची वहिनी, सौंदर्याच्या बाबतीत देते बॉलिवूड अभिनेत्रींनाही ट'क्कर...
Advertisement

Leave a Comment

close