सुशांत सिंह राजपूतचा होणार पुनर्जन्म? आलिया भट आणि रणबीर कपूरच्या मुलाच्या रुपात लवकरच येणार?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो सोशल मीडियावर नेहमी काही ना काही विषय खास चर्चेचा असतो, यातून अनेकजण विषयाला खत पाणी घालत पुढे वाढवतात. त्यामुळे ज्यांच्या बद्दल चर्चा सुरू असते त्यांना हे सगळं थांबवणं कठीण होऊन जातं. नुकताच आलिया भट आणि रणबीर कपूर विशेष लक्ष वेधून घेत आहेत. दोन महिन्यांपूर्वी दोघांनी घरातील सर्व सदस्य आणि मोजके मित्रमंडळी यांच्या समोर लग्नगाठ बांधली होती. दोघांनी लग्न केले असून आयुष्याला एक नवीन सुरुवात केली आहे. दोघांचीही जोडी खूप गोड आहे, अनेकजण त्यांना पसंत करतात.

अभिनेत्री आलिया भट प्रचंड लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे, तिचे अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर देखील आलीया खूप सक्रिय असते नेहमी आपले लक्षवेधी फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. सुरुवातीपासूनच ती एक लोकप्रिय अभिनेत्री असून अनेकांसाठी लाडकी आहे. तिच्या साध्या सरळ स्माईलवर अनेकजण आपला जीव ओवाळून टाकतात त्यामुळे चाहत्यांसोबत असलेले तिचे नाते खूप घट्ट आहे. ती आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांच्याशी शेअर करत असते.

See also  अभिनेत्री शहनाज गिल हिच्या वडिलांवर झाला गो'ळीबार, पो'लिसांचा तपास अद्यापही सुरूच...

नुकताच तिने एक गोड बातमी शेअर केली आहे, यामध्ये ती आता आई होणार असल्याचे समोर येत आहे. अनेकजण तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत, दरम्यान एक फेक बातमी चर्चेला खत पाणी घालत आहे. एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये आलिया बेडवर झोपलेली दिसत असून तिच्या बाजूला तिचा पती रणबीर बसलेला दिसून येत आहे. ते दोघेही अल्ट्रासाऊंड मशीन कडे बघत आहेत. हा फोटो शेअर करत आलियाने आपण आई होणार असून कपूर परिवारात नवा पाहुणा येणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान काही हुशार तत्वज्ञानांनी आलिया आणि रणबीरच्या मुलाच्या फोटो मध्ये सुशांत सिंह राजपूतचा फोटो शोधून काढला आहे. अनेकजण म्हणत आहेत की सुशांतचा पुनर्जन्म होणार आहे, यासाठी एका प्रसिद्ध चॅनेल कडून सोशल मीडियावर स्क्रीन शॉट देखील शेअर केले गेले आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे लिहले आहे की आलिया भटच्या मुलाच्या रुपात सुशांतचा पुनर्जन्म होणार आहे. मित्रहो हा जो फोटो आहे तो ज्या प्रसिद्ध चॅनेलने शेअर केला असल्याचे समोर येत आहे त्या चॅनेलचा लोगो देखील दिसत आहे. यामध्ये हेडलाईन सोबत सुशांतचा एक फोटो सुद्धा दिसत आहे. लोगो पाहिल्याने अनेकांना वाटत आहे की ही न्यूज चॅनेलनेच दिली आहे.

See also  अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या भावावर झाला गो'ळी'बा'र, हॉस्पिटलमध्ये केले ता'त्का'ळ दाखल...

पण मित्रहो चॅनेलने स्वतः सत्याचा उलगडा केला असून त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी अशा प्रकारची कोणतीच बातमी शेअर केलेली नाही. हे स्क्रीन शॉट पूर्णपणे खोटे आहे, फोटोशॉपच्या मदतीने याला असे रूप दिले गेले आहे. ही न्यूक पूर्णपणे फेक आहे. असे जरी असले तरीही सुशांत आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतोच. आता आलिया आणि रणबीर यांच्या आयुष्यात पाहुणा येणार आहे त्यामुळे सर्वत्र वातावरण खूप छान आहे. आलियाला अनेकजण शुभेच्छा देत आहेत, आपला आनंद व्यक्त करत आहेत. येणाऱ्या नवीन पाहुण्याला भरपूर सुख मिळो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार या कारणांमुळे पाहतो मराठी चित्रपट, कारण वाचून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment