‘कौन बनेगा करोडपती’ मधील 5 कोटी जिंकणारा सुशील कुमार आज जगतोय हलाखीचे जीवन, कारण ऐकून थक्क व्हाल!

‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये 5 कोटी रुपये जिंकणारा सुशील कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याने आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली असून त्यानंतर पुन्हा एकदा सुशील कुमार चर्चेत आले आहेत.

या पोस्टमध्ये सुशीलने ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये पाच कोटी रुपये जिंकल्यानंतर त्याच्या आयुष्यातला एक वाईट टप्पा कसा सुरू झाला हे सांगितले आहे. सुशीलने स्वतःबद्दल असे लिहिले आहे की त्याला म’द्य आणि सि’गा’रे’टचे व्य’स’न कसे झाले? हा सगळा घ’ट’ना क्रम सुशीलने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.

सुशील म्हणाला की ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये जिंकल्यानंतर जीवन खूप क’ठी’ण झाले. तो स्थानिक सेलिब्रिटी बनला. अशा परिस्थितीत त्याला 10 ते 15 दिवसातून बिहारमध्ये कोठेतरी कार्यक्रमाला जावे लागत असे. सुशील कुमार यांचे शिक्षण पूर्णपणे थांबले. तो माध्यमांवर खूप ना’रा’ज आणि चि’ड’ला होता. फक्त लोकांना दाखविण्यासाठी त्याने एक नवीन व्यवसाय सुरू केला, त्या व्यवसायामध्ये त्याचा खूप वाया गेला.

सुशील कुमार म्हणाला की पाच कोटी रुपये जिंकल्यानंतर त्याला गु’प्त दान देण्याचेही आ’मि’ष दाखवले गेले. त्याने बरीच रक्कम दान करण्यास सुरवात केली. दरम्यान, त्याला असे काही लोक भेटले ज्यांना त्याची फ’स’व’णू’क करण्याची इच्छा होती. अश्या लोकांपासून सावध राहण्यासाठी त्याच्या पत्नीने त्याला सांगितले देखील होते. यामुळे पत्नीबरोबरचे त्याचे संबंधही बि’घ’डू लागले.

सुशीलने पुढे लिहिले की या काळात त्याने काही कार विकत घेतल्या, ज्या घेऊन त्यांनी दिल्लीमध्ये ड्रायव्हिंग करण्यास सुरवात केली. यासाठी त्यांना दिल्लीला जावे लागले. दरम्यान, त्यांनी जा’मि’या मि’लि’या आणि आय.आय.एम.सी.मध्ये मीडियाचा अभ्यास करणारे काही विद्यार्थी भेटले.

मग जे.एन.यू.मध्ये संशोधन करणारे लोक आणि थिएटर आर्टिस्ट अश्या लोकांशी त्याची ओळख झाली. त्यांना भेटल्यानंतर त्याला वाटलं की आपल्याला बाहेरचे जग जास्त माहिती नाही. दरम्यान, सुशीलला दा’रू आणि सि’गा’रे’टचे व्य’स’न लागले.

सुशिलने सांगितले की तो आपल्या मोकळ्या वेळात हॉलिवूड आणि हिंदी चित्रपट बघायचा. ज्यामुळे त्याच्या मध्ये चित्रपट दिग्दर्शक होण्याचे स्वप्न जागृत झाले. हे स्वप्न घेऊन त्याने मुंबई गाठली. परंतु तेथे त्याला पहिल्यांदा टीव्हीमध्ये काम करण्याची शिफारस केली गेली.

त्यानंतर त्याने प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम केले, पण त्याने तेही सोडून दिले. त्यानंतर सुशील कुमार बिहारला परत आला आणि शिक्षकांच्या नोकरीची तयारी केली. सुशीलने सांगितले की, तो आता एक शिक्षक आहे आणि 2016 पासून त्याने दा’रू पिणे सोडून दिले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

3 thoughts on “‘कौन बनेगा करोडपती’ मधील 5 कोटी जिंकणारा सुशील कुमार आज जगतोय हलाखीचे जीवन, कारण ऐकून थक्क व्हाल!

  1. सुशील ची चूक आहे त्याला योग्य नियोजन नाही करता आले

  2. तो मूर्ख आहे.त्याने आपल्या कुटुंबासाठी भविष्यासाठी बँकेत गुंतवणूक करायला हवी होती.आजपर्यंत दुप्पट रक्कम झाली असती.

  3. असच असतं बाबा ज्यावेळेस तुम्ही प्रगती करता ना त्यावेळेस तुमची वाट लावण्यासाठी अनेक पुढे येतात कारण ते जळतात तुमच्यावर त्यांना तूमची प्रगती पहावत नाही

Leave a Comment