सुष्मीता सेनची डेटिंग लिस्ट भलतीच मोठी आहे…ललित मोदी सोबतच क्रिकेटपटूचे नाव देखील आहे सहभागी….

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्री खास चर्चेत असतात, त्यांच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच त्यांची पर्सनल लाईफ देखील एक उघड पुस्तकच असते. त्यामुळे लोक नेहमीच त्यांच्या कथेत तल्लीन होत असतात, त्यांच्या चांगल्या कामांसोबत वरचेवर त्यांच्या काही अफेअर साठी सुद्धा त्या चर्चेत असतात. काहीच सेलेब्स असे असतात जे आपले रिलेशन आयुष्यभर निभावतात, पण अनेकजण असे असतात ज्यांचे एकाच आयुष्यात अनेक रिलेशनशिप घडत असतात. सोशल मीडियावर नेहमीच त्यांची प्रत्येक वेळी नव्याने जोडी पाहायला मिळत असते.

यामध्ये अभिनेत्री सुष्मीता सेन देखील विशेष चर्चेत असते, ललित मोदीच्या आधी खूपशा सिलेब्स सोबत तिने डेट केले आहे. यामध्ये काही विवाहित मंडळी सुद्धा आहेत, सुष्मीता ही बॉलिवूड मधील एक वंडर वुमन मानली जाते. एक लोकप्रिय आणि अतिशय श्रीमंत अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे त्यामुळे आयुष्यात स्थिर स्थावर राहण्यासाठी तिला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. लग्न न करता तिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. त्यामुळे तिचे अनेकांनी कौतुक केले होते मात्र दुसरीकडे तिच्या अफेअरची चर्चा सुरू असते. ललित मोदीच्या आधी तिने ज्या ज्या कलाकारांसोबत डेटिंग केली आहे त्यांची आपण खास माहिती घेऊया.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री लग्नाअगोदरच होत्या गरोदर, अभिनेत्री श्रीदेवी तर...

विक्रम भट्ट :- विक्रम भट्ट आणि सुष्मीता सेन यांची जोडी आपणाला “दस्तक” चित्रपटात पाहायला मिळाली होती. त्यांच्या नात्याची सुरुवात देखील याच चित्रपटासोबत झाली होती. सुष्मीता सोबत विक्रमने अतिशय सुंदर क्षण रंगवले होते मात्र त्याला यासाठी खूप त्रास झाला होता. अनेक कठीण क्षण त्याच्या समोर उभे झाले होते, याचे कारण देखील असे की विक्रम सुरुवातीपासून विवाहित होता. त्यामुळे त्यांचे नाते अधिक काळ टिकले नाही.

वसीम अक्रम :- सुष्मीता सेन आणि वसीम अक्रम यांची जोडी विशेष चर्चेत राहिली आहे. त्यांची पहिली भेट टीव्ही शो ला होस्ट करतेवेळी झाली होती, पाकिस्तानी क्रिकेटर वसीम सुष्मीताच्या खास प्रेमात पडला होता. मात्र यांचे रिलेशन देखील अधिक काळ टिकले नाही. रिपोर्ट्स नुसार वसीमचा स्वभाव संशयी होता, सुष्मीता ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला अनेक प्रोजेक्ट मध्ये काम करावे लागते. तिच्या व्यस्त राहण्याने, आणि ग्लॅमसर जीवनशैली मुळे वसीमला आपल्या भविष्याबाबत असुरक्षितता वाटू लागली होती त्यामुळे त्याने हे रिलेशन अनिश्चित बनवले.

See also  गावातल्या सर्वसामान्य कुटूंबात जन्म झालेले "नसिरुद्दीन शाह" असे झाले सुपरस्टार अभिनेते...

रणदीप हुड्डा :- अभिनेत्री रणदीप हुड्डा सोबत देखील अनेक काळ चर्चेत राहिली होती. त्यांच्या लिंकअपच्या बातम्या सर्वत्र गाजल्या होत्या. त्या दोघांना “कर्मा और होली” या चित्रपटाच्या दरम्यान प्रेम झाले होते. त्यावेळी या दोघांना एकत्र पाहायला मिळाले होते. मित्रहो या कलाकारांसोबत सुष्मीता विशेष चर्चेत आली होती, तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा ले

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment