बॉलीवुड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमनचे प्रेम संबंध अखेर तु’टले, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

बाॅलीवुडची भन्नाक अदाकारा समजली जाणारी सुष्मिता सेन गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सोशल मीडियावर प्रेमाकहानीच्या पोस्ट शेअर करत असते. सुष्मिता बऱ्याच वेळेपासून तिचा बाॅयफ्रेंड रोहमन याला डेट करत असल्याची पहायला मिळाली आहे. दोघांनीही आजवर सरळ सरळ त्यांच्या प्रेमाची कबूली दिलेली आहे.

rohman sushmita

सुष्मिता चाहत्यांना आणि सिनेसृष्टीशी निगडीत रसिकांनाही ही जोडी फारच आवडली होती. परंतु सर्वकाही सुरळीत चालू असताना दोघांच्या नात्यात दु’रा’वा निर्माण झाला असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. सुष्मिताने तिच्या नव्या पोस्टमधून काहीशी अशीच सुचक गोष्ट केल्याची प्रचिती येते.

सुष्मिता म्हटली आहे की, “स्त्रियांची अ’ड’च’ण असते की त्यांना वाटतं तो बदलला जाईल, परंतु त्याच्यात बदल येत नाही. पुरूषाला वाटतं राहतं त्याने चु’का केल्या तरी स्त्री त्याला सोडून जाणार नाही. परंतु ती सोडून जाऊ शकते.”

See also  पती रणवीर नाही तर ही व्यक्ती आहे अभिनेत्री दीपिकाच्या खूपच जवळ, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

902761 sushmita sen rohman shawl

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या लेटेस्ट पोस्टचा थोडक्यात सारांश असाच निघू शकतो की, सुष्मिता आणि रोहमन या जोडीत नक्कीच काहीतरी बि’न’स’लं आहे. ज्यामुळे दोघे एकमेकांपासून लवकरच वेगळे होऊ शकतात. तिने पुढे कॅप्शनमधे असही नमूद केलयं की, शेवटी गोष्टीचा सार असाच असतो. “तो बदलत नाही, आणि तो निघून जाते.”

सुष्मिताने शेअर केलेल्या लेटेस्ट पोस्टनंतर तिच्या अनेक चाहत्यांना थोडासा दु:ख’द ध’क्का लागला आहे. एका युजरने तर कमेंट केली आहे की, “मी आशा करतो तुमच्या आणि तुमच्या पार्टनर्समधील सर्व गोष्टी सुरळीत असाव्यात.” एक गोष्ट सांगायची झाली तर रोहमन हा सुष्मितापेक्षा वयाने चक्क १५ वर्ष लहान आहे.

pjimage 5 11

आणि खास म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासूनच दोघे एकमेकांना डेट करत आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच या दोघांच्या प्रेमाला सुरूवात झाली होती. रोहमनच्या एका पोस्टवर सुष्मिताने दिलेल्या प्रतिसादानंतर दोघांमधील संभाषण वाढले आणि पुढे दोघेही एकत्र आले. सुष्मिताच्या ज्या दोन मुली आहेत त्यांची काळजीदेखील रोहमन आजवर घेत आल्याच पहायला मिळालं आहे.

See also  फुलपाखरू फेम वैदही म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या ट्याटूची गुपित गोष्ट तुम्हाला माहितेय?

आलिया आणि रेनी या दोन सुष्मिताच्या मुलींसोबत रोहमनचं नात अगदीच निखळ आणि आनंदी असणारं होतं. 2000 आणि 2010 या दोन सालात सुष्मिताने दोन मुलींना द’त्त’क घेतलेले आहे. तुम्हाला कदाचित याची माहिती नसेल परंतु सुष्मिताला अ’डी’स’न डि’सी’ज हा आ’जा’र असल्या कारणाने तिला दैनंदिन आयुष्यात एक प्रकारच्या ड्र’ग्ज’चं से’व’न करत राहणं गरजेचं आहे.

rohman shawl sushmita sen

सुष्मिता आजवर भारताची एक प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही तर अनेकांच्या ह्रदयाची ध’क’ड’नदेखील बनून राहिली. फेमिना मिस इंडिया, मिस युनिव्हर्स, हे दोन्ही दर्जाचे खिताब तिने पटकावले आहेत. मिस युनिव्हर्स मिळवणारी ती पहिली भारतीय ठरली होती. फिल्म फेयर, आयफा, राजीव गांधी अचिव्हमेंट, स्टारडस्ट, इंडिया लीडरशिप काॅन्क्लेव्ह, झी सिने, अशे कितीतरी अवाॅर्ड्सचे मानाचे तुरे तिच्या पेचात रो’व’ल्या गेलेले आहेत.

See also  'मैने प्यार किया' चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने पळून जाऊन केले होते लग्न, कारण विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment

close