आपल्या 29 वर्षीय बॉयफ्रेंड सोबत या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने रोमँटिक फोटो केले शेअर, पाहून थक्क व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील बोल्ड लुकिंग अभिनेत्री सुष्मिता सेन ही हल्ली आपला बॉयफ्रेंड रोहमान शॉल मुळेच जास्त फेमस आहे. सुष्मिता ही नेहमीच रोहमान सोबतच्या आपल्या रोमॅन्टिक पोस्ट सोशल मीडियावर शेयर करत असते.
नुकताच तिच्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस झाला. तेव्हा सुष्मिता सेनने आपल्या लाडक्या लाइफटाइम बॉयफ्रेंडला सोशल मीडियावर एका सुंदर पोस्टसह शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भावना त्याच्यासमोर मांडल्या.
सुष्मिताने आपल्या रोहमान सोबत सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन क्यूट फोटोज शेयर केले. त्यासोबतच तिने कॅप्शन मध्ये लिहिले की, हॅपी बर्थडे माय बाबुश, रोहमान शॉल.
तुला हृदयापासून ते हृदयापर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो, हीच देवाकडे मनःपूर्वक प्रार्थना. तसेच तिने आपल्या दोन मूली रिनी आणि अलिसा यांच्याकडूनही रोहमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा हॅन्डसम बॉयफ्रेंड रोहमान शॉल हे ब्लॅक आउटफिट मध्ये खूपच सुंदर ट्विंनग्स दिसत आहेत.
या फोटोंमधुन या दोघांचेही रोमॅन्टिक प्रेम झळकत आहे. त्यामुळे सुष्मिताच्या सर्व फॅन्सला तिचा आपल्या बॉयफ्रेंडला वाढदिवसाला विश करण्याचा हा अनोखा जबरदस्त अंदाज खूपच आवडला. त्यामुळे या ब्यूटीफुल कपलच्या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.