स्वतःपेक्षा 15 वर्षांनी लहान फॅनच्या प्रेमात वेडी झालीये प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन, प्रेम कहाणी ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो जन्माला येऊन आपण कधी प्रेम केलं नाही तर मग देवाने दिलेल्या या सुंदर आयुष्याचा अर्थ तरी काय? तरुणपणाच्या ओघात प्यार, इश्क, मोहब्बतचा ‘लो’चा’ तर आवर्जून केलाच पाहिजे. मग हे प्रेम कुणावरही होते. या प्रेमाच्या अनोख्या सुंदर नात्याला ना वयाचे बंधन असते, ना कोणत्या मर्यादांचे बंधन असते. कारण प्रेम हे आमचे आणि तुमचे अगदीच सेम असते. आज आम्ही तुम्हांला अशाच एका बॉलीवुड इंडस्ट्री मधील अभिनेत्रीच्या लव लाईफ विषयी सांगणार आहोत.

72111769

Advertisement

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील अभिनेत्री “सुष्मिता सेन” हीला तर तुम्ही देखील ओळखत आहात ना. सुष्मिता सेन ही आपल्या ग्लॅमरस व बोल्ड लुकने अतिशय फेमस आहे. तिच्या मदहोश करणाऱ्या अदाकारींवर तर तिचे लाखों चाहते घायाळ आहेत. सुष्मिता सेनने आपल्या करियरच्या कारकीर्दीत बरेचसे सुपरङुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत देखील उत्कृष्ट अभिनय चित्रपटांतून सादर केले आहे.

इतकंच नव्हे तर गोविंदा सोबतची सुष्मिताची जोडी देखील चाहत्यांना भन्नाट आवडली होती. सुष्मिताच्या अभिनयाला काहीच तोङ नव्हती. हल्लीच सुष्मिता सेन ही “आर्या” या वेबसिरीज मधून सर्वांच्या भेटीस आली होती. या वेबसिरीज मधील तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर कमालीची जादू केली तसेच तिने अतिशय दमदार अभिनय या वेबसिरीजमध्ये केला आहे. खरी गंमत तर सुष्मिता सेनच्या एकापेक्षा एक सरस अशा ङायलॉगनेच केली आहे.

See also  चित्रपट निर्माती एकता कपूरने अभिनेता तुषार कपूरलाच्या हातून खूप वेळा खाल्लाय मा'र, कारण...
Advertisement

Sushmita%20Sen%20and%20Rohman%20Shawl

अभिनेत्री सुष्मिता सेनने बऱ्याच कालावधीनंतर वेबसिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. या वेबसिरीजमध्ये तिने ङिजिटल ङेब्यू देखील केला होता. मित्रांनो सुष्मिता सेनच्या पर्सनल लाइफ बद्दल म्हटलं तर ती सध्या “रोहमान शॉल” सोबत रिलेशनशिप मध्ये आहे. परंतु तुम्हांला माहित आहे का, रोहमान हा सुष्मिता सेन पेक्षा तब्बल 15 वर्षांनी लहान आहे. या दोघांच्या लव्हस्टोरीचे किस्से खूपच रोमॅन्टिक आणि सुंदर आहेत. चला तर मग पाहूया, काय आहे अभिनेत्री सुष्मिता सेनची अजब-गजब धमाकेदार ढिंकचाक लव्हस्टोरी..

Advertisement

अभिनेत्री सुष्मिता सेनने मीडियाला दिलेल्या आपल्या एका मुलाखतीत आपल्या लव्हस्टोरीचा खुलासा केला होता. तिने सांगितले की, रोहमान शॉल हा तिचा फुल टू जबरदस्त फॅन होता. मग हे दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आले तरी कसे? असा प्रश्न मीडियाने विचारला असता सुष्मिताने सांगितले की, इतर फॅन्स प्रमाणेच रोहमानने देखील सोशल मीडियावर ङायरेक्ट मेसेज केला होता.

See also  "तारक मेहता..." मालिकेतील दयाबेन हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचा पगार ऐकून विश्वास बसणार नाही...

Sushmita Sen

Advertisement

परंतु मी कधीच फॅन्सचे मेसेजेस ओपन करून पाहत नाही. यामुळे त्यांना आपण स्वतःशी बोलण्याची संधी देत आहोत, असे त्यांना वाटते. तिने सांगितले की, दिवसभरात मला हजारों मेसेजेस येतात. मात्र मी केव्हाही ते ओपन करून वाचत नाही. परंतु एकदा असेच अचानकपणे एक फॅनने सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या हृदयात घर केलं.

सुष्मिताने सांगितले की, मी एकदा असाच माझा मोबाईल चेक करत होती. तर तेव्हा मला काहीतरी खाली पडल्याचा आवाज आला. त्यामुळे माझे लक्ष अगदी सहजपणे तिथे गेले. त्यानंतर पुन्हा ती तेथे परतली व तिने आपला मोबाईल हातात घेतला. तर तिने पाहिले की, घाईगडबडीत मोबाईलला चुकीचे टच झाल्याने त्या फॅनला बायमिस्टेक एक मेसेज तिच्याकडूनच पाठवण्यात आला होता. तेव्हा सुष्मिता म्हणाली की, स्मार्टफोन वापरताना अतिशय काळजीपूर्वक दक्षता बाळगावी, हे मला तेव्हा खूपच चांगले समजले. स्मार्टफोनचा विजय असो !

Advertisement

rohman sushmita

सुष्मिता पुढे म्हणते की, माझा मेसेज रोहमानला जाताच त्याने ताबडतोब रिप्लाय दिला की, तुम्ही माझा मेसेज वाचून, तर माझा आजचा दिवसच शुभ बनवला. मी आनंदाने वेडा होऊन सध्या घरात पागलपणे ङान्स करत आहे. तुम्हांला या जगातील सर्व सुख मिळू दे आणि तुमचे लाख- लाख धन्यवाद ! मला खरंच विश्वास बसत नाही की, चक्क तुम्ही माझा मेसेज वाचला आहे आणि मला रिप्लाय पण केला आहे.

See also  अनिल कपूरने करीना कपूर बद्दल केला हा ध'क्कादायक खुलासा, म्हणाला करीना...
Advertisement

सुष्मिता बोलते की, त्यानंतर मग आम्ही दोघांनीही एकमेकांसोबत हळूहळू बोलायला सुरुवात केली. एक दिवस रोहमान शॉलने मला फुटबॉल खेळायला बोलवले होते. मग त्यानंतर आम्ही असेच एकमेकांना नेहमी भेटू लागलो. आमच्या नेहमीच्या भेटण्याने आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात देखील पडलो. त्यानंतर मग आम्ही एकमेकांना ङेट करायला सुरुवात केली. अशाप्रकारे आमची लव्हस्टोरी सुरू झाली.

pjimage 5 11

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close