अभिनेत्री अक्षया देवधरसोबतच्या ब्रेकअपबद्दल अभिनेता सुयश टिळकने केला मोठा खुलासा, म्हणाला, “माझे ब्रेकअप…”

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही दिवसांपासून सोशल मिडीयावर अभिनेता सुयश टिळक आणि अक्षया देवधर बाबतच्या बऱ्याच गोष्टी व्हायरल होत होत्या. त्यांनी एकमेकांना अनफोल्लो केलं का खरच ? त्यांचं ब्रेकअप झालं आहे का ? वगैरे वगैरे. अश्या अनेक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी प्रचंड व्हायरल झाल्या. पण आता त्यावर अभिनेता सुयश टिळक ने फार नाराजी व्यक्त केलेली आहे.

लोकसत्ता वृत्त वाहिनीला माहिती देताना त्याने यावर प्रत्युत्तर असं दिलय की त्या सगळ्या अ’फ’वा आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लावलेले अंदाज खूप अ’फ’वा’तमक आहेत. ब्रेकअप बद्दल आणि लग्ना बद्दल व्हायरल झालेल्या सर्व अफवा होत्या अशी प्रतिक्रिया सुयश ने व्यक्त केलेली आहे.

See also  "देवमाणूस" फेम किरण गायकवाड किरण गायकवाड झाला भावुक, म्हणाला, "देवीसिंगची भूमिका कायम स्मरणात राहील"
Advertisement

त्याचं बरोबर त्याने अजूनही लग्न का केलं नाही ? यावरही मत व्यक्त केलं आहे. सुयश म्हणतो की लग्न किंवा प्रेम ही एक खूप मोठी गोष्ट आहे. जवाबदारी आहे. जिला चांगल्या प्रकारे पेलता ही आलं पाहिजे. त्यामुळे मी लग्न कधी करण्याचा जर समजा निर्णय घेतला तर तो लपवून ठेवणार नाही. मला लपवून ठेवायला आवडतही नाही.

त्यामुळे तो जगजाहीर असेल. त्यात तुम्ही अफवा पसरू शकत नाही. कोण कुणासंगे बोलत नाही यावर आपण का अंदाज लावतोयत. सध्या माझ्या विषयी फार अ’फ’वा पसरवल्या जात आहे.

Advertisement

पुढं तो म्हणतो लग्न करण्याचा एक प्रत्येकाचा ठरलेला वेळ असतो. तो एकदा आला की मग तो सोहळा होऊन जात असतो. माझ्या लग्नाची वेळ अजून आली नाही. मी करेल तेव्हा नक्की सांगेन. कोणत्या मुली सोबततेही. सुयश ने ट्रोल करणाऱ्याना कडक सलामीत उत्तर दिल्याबद्दल सध्या पुन्हा त्याचीच चर्चा होत आहे.

See also  साखरपुड्याच्या पलीकडे गेलेली आणि आता लग्नाच्या उंबरठ्यावर आलेली, पहा सोनालीने शेअर केली लग्नाची खास गोष्ट!

सुयश सध्या नवीन येणाऱ्या खाली पिली या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. कारे दुरावा, बापमाणूस या प्रसिद्ध मालिकेत तो प्रमुख भूमेकेत दिसला होता. तो एक उत्तम अभिनेता आहे.

Advertisement

त्याचं नाव अक्षया देवधर म्हणजेचं तुझ्यात जीव रंगला मधील अंजली सोबत जोडलं जात आहे पण सुयश ने यावर उत्तर देऊन उठणाऱ्या अ’फ’वां’वर पूर्णविराम दिलेला आहे. सध्या कलर्स मराठीवर ऑनलाईन शुभमंगल ह्या नव्या मालिकेत तो नव्या भूमिकेत दिसणार आहे..

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  मराठी अभिनेता भरत जाधवने केले भावनिक आवाहन म्हणाला, 'हि वेळ तर एकमेकांना आधार देण्याची पण तुम्ही तर...'
Advertisement

Leave a Comment

close