प्रसिद्ध मराठी अभिनेता सुयश टिळकचा झाला या अभिनेत्री सोबत साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी सिनेसृष्टीतील अदाकारी अभिनेता सुयश टिळक हा खूप प्रसिद्ध आहे. सुयश आपल्या सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असतो. आपले फोटोज् व व्हिडिओज शेयर करून तो नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सुयशचे लाखो फॅन्स आहेत. तर मित्रांनो अभिनेता सुयश टिळक याने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेयर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे.

84186955

Advertisement

काय आहे बरं ही गोड बातमी. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सगळे देखील खूप उत्सुक आहातच. अहो, तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेता सुयश टिळक याने नुकताच साखरपुडा केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याने हा फोटो शेयर केला होता. त्याने अभिनेत्री आयुषी भावे सोबत साखरपुडा केला आहे. तर या फोटोत सुयशने दाक्षिणात्य लोकांसारखे लुंगी व शर्ट परिधान केले आहे. तर आपल्या आयुषीने हिरव्या रंगाची साडी घातली आहे.

See also  'फुलला सुगंध मातीचा' मालिकेतील जिजी अक्का आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून, नाव ऐकून थक्क व्हाल!

तसेच आज आयुषी भावे हिचा वाढदिवस आहे. या गोड दिवशी सुयशने हे फोटो शेयर केले आहेत. त्यांचे हे फोटोज् पाहून चाहत्यांची त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत. सुयश- आयुषी यांचा साखरपुडा झाला असला तरीही हे दोघेही एकमेकांसोबत सप्तपदी केव्हा घेणार, या प्रतिक्षेत सर्वजण आहेत.

Advertisement

suyash tilak ayushi bhave engagement 5

आपल्या साखरपुड्याचे हे अप्रतिम फोटो शेयर करत सुयशने “ही स्त्री माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी सुंदर बनवते. वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आयुषी. आयुष्यात तुझ्या येण्याने माझे आयुष्य पूर्ण झाले आहे. तसेच मी खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी जीवनसाथी मिळाली.

Advertisement

ही गोड बातमी तुमच्यासोबत शेयर करताना मला खूप आनंद होत आहे की, आता माझा साखरपुडा संपन्न झाला आहे. आम्ही दोघेही लवकरच एकमेकांसोबत आयुष्य जगण्याची सुरुवात करणार आहोत.” असे कॅप्शन त्याने दिले आहे.

See also  लग्न न करता ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री झाली प्रेग्नेंट? अभिनेत्रीने स्वतःच सांगितले खरे सत्य...

suyash tilak ayushi bhave engagement 2

Advertisement

आयुषी भावे ही एक अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबत ती एक उत्कृष्ट ङान्सर सुद्धा आहे. “युवा ङान्सिंग क्वीन” या ङान्स रियालिटी शो मध्ये आयुषी झळकली होती. तर लवकरच ती “या गावाचं की त्या गावाचं” या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्री आयुषी भावे ही नेहमी सोशल मीडियावर एक्टिव असते. ती आपले लेटेस्ट फोटोज् व व्हिडिओज च्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीचं लॉ'क'डा'ऊ'नमध्ये या अभिनेत्यासोबत झालं ब्रेकअप, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...
Advertisement

Leave a Comment

close