या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा भी’ष’ण अ’प’घा’त, अभिनेत्याची भावनिक पोस्ट व्हायरल…

अ’प’घा’त हा कधी होऊ शकतो आणि कुणासोबत होऊ शकतो हे काहीच सांगता येत नाही. म्हणजे आत्ता जर आपण व्यवस्थित असेल तर पुढच्या मिनिटाला काय होईल याचा अंदाज मात्र तुम्ही आम्ही कुणीच लावू शकत नाही.

एक प्रसिध्द अभिनेत्या बाबत खूप ध’क्का’दा’य’क अशी गोष्ट घ’ड’ले’ली आहे. ती म्हणजे त्याच्या आयुष्यात अचानक पणे काहीही चूक नसताना असा अ’प’घा’त झाला की तो म’र’ता म’र’ता वाचलेला आहे.

Suyash Tilak from Ek Ghar Mantarlela

त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून सर्वांना ही माहिती दिलेली आहे. आता आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की तो अभिनेता कोण ? ते चला मग सविस्तर जाणून घेऊयात प्रकरण की नेमकं काय झालं ?…

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकच्या गाडीचा अ’प’घा’त झाला होता. पण या अपघातातून सुयशला किरकोळ दु’खा’प’त झाली आहे. त्याने सोशल मीडियावर याबाबत माहिती देत ‘माणूसकी जी’वं’त आहे’ असे म्हटले आहे.

See also  अपुर्वा नेमळेकरला सोडावी लागली अर्ध्यावर मालिका, तुझ माझं जमतंय मध्ये अवतरणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री...

Suyash 2020 10 22 17 9 42 thumbnail

२८ फेब्रुवारीला पहाटे सुयशचा अ’प’घा’त झाला. तो कॅबने प्रवास करत असताना अचानक एक मालगाडी त्याच्या गाडीला येऊन ध’ड’क’ली. त्यामुळे गाडी रस्त्यावरुन बाहेर फे’क’ली गेली. सुदैवाने कॅ’ब ड्रायव्हर आणि सुयशला गं’भी’र दु’खा’प’त झाली नाही. मात्र गा’डी’चे नु’क’सा’न झाले. त्यानंतर सुयशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा सेल्फी शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. ‘धन्यवाद, माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि आशिर्वादासाठी तुमचे आभार.

suyash tilak in boomerang a brand new horror series 2019 7 18 14 51 24 thumbnail

मी सुरक्षित आहे. काळजी करण्याचे कारण नाही. देवाच्या कृपेने मला मोठी इ’जा झालेली नाही. माणुसकी अजूनही जि’वं’त आहे’ या आशयाचे कॅप्शन त्याने फोटो शेअर करत दिल आहे.

सुयशने आजवर अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या का रे दुरावा, दुर्वा, पुढचं पाऊल, बंध रेशामाचे या मालिका अतिशय लोकप्रिय ठरल्या होत्या. तसेच काही दिवसापूर्वी त्याने ‘खालीपीली’ या बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केले आहे.

See also  "तुझी प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते..." प्रिय पत्नीसाठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची ही रोमॅन्टिक पोस्ट तुम्ही पाहिलीत का...

65353014

सुयश सारख्या अभिनेत्याला अजून खूप सारं मोठं काम करायचं आहे. त्याला खूप काही करायचं आहे असं त्याचं म्हणणं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. सुयश छोट्याश्या दु’ख’ण्या’तू’न लवकर बरा होवो. त्याला तरी स्टार मराठी कडून पुढील वाटचाली करिता खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close