प्रसिद्ध अभिनेत्रीने या कारणांमुळे अर्ध्यातूनचं सोडली “स्वामिनी” मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नव्या भूमिका करून प्रेक्षकांसमोर येत राहणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. सतत कामात गुंतवून ठेवलं की नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. पण एकाच वेळी अनेक कामे करायचे म्हणले की त्या कलाकाराचा फार कसं लागतो. त्यात मालिका म्हणलं की एकाच वेळी एकामध्येचं काम करता येतं. पण याला एक मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री अपवाद आहे.

कारण ती सध्या दोन मालिकेत काम करत आहे. तिचा दोन भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने साकारायला तसा फार कसं लागत आहे. तिला हे शक्य होतं सुद्धा कारण तिला तिचा अनुभव साथ देत आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे “ ऐश्वर्या नारकर. पण तिला हे कितपत जमू शकतं आणि रसिकांना पाहायला आवडेल का ? हे पाहणं राहिलेलं आहे. चला तर मग घेऊयात सविस्तर माहिती जाणून.

See also  इंडियन आयडॉल "सायली कांबळे" चे आलिशान घर तुम्ही पाहिलेत का?? पहा फोटो

ऐश्वर्या नारकर ही फार जुनी अभिनेत्री आहे. सध्या ती जेष्ठ अभिनेत्रीच्या रांगेत बसत आहे. किंवा अजून पाच दहा वर्षांत बसू शकते. ती अविनाश नारकर या प्रसिद्ध अभिनेत्याची बायको आहे. ते दोघे ही नाट्य आणि मालिका चित्रपट या क्षेत्रात आजही पहिल्या सारखेच कार्यरत आहेत. नव्वदच्या दशकात त्यांनी अनेक चित्रपट केलेले आहेत. त्याकली ते सुपरस्टार मराठी कलाकार सुद्धा राहिलेले आहेत. ऐश्वर्या नारकर सगळ्यात आधी स्वामिनी या मालिकेत काम करत होती.

त्यामधील तिची भूमिका फार लोकप्रिय झाली होती. घराघरात पोचली होती. पण त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मालिकेत तिला काम करण्याची संधी मिळत आहे. पण एकाच वेळी दोन मालिका जरा अवघडच काम आहे.

स्वामिनी मध्ये काम करत असताना ऐश्वर्या नारकर ह्या एका नव्या मालिकेच्या प्रोमोत दिसल्या आहेत. तो प्रोमो सध्या सगळीकडे चर्चेत आहे. आणि त्याचं सोबत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सुद्धा चर्चेत आहेत. कारण एकाच वेळी दोन्ही मालिकेत त्या दिसल्या आहेत.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मनवा नाईकचा नवरा आहे हा प्रसिद्ध व्यक्ती, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

त्या नव्या मालिकेचं नाव आहे श्रीमंताघरची सून. त्या यात सासूच्या भूमिकेत दिसत आहेत. स्वामिनी मध्ये करारी, शिस्त प्रिय अश्या गोपिका बाई च्या भूमिकेत झळकलेल्या आहेत. पण आता सासुंच्या भूमिकेत किती पसंद पडतील ? याकडेच सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे.

पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं हे की त्या दोन्ही मालिकेत कश्या दिसतील ? शूटिंग कश्या करतील ? त्यात सध्या असं सांगितलं जात आहे की ऐश्वर्या नारकर ह्या स्वामिनी मालिका सोडणार आहेत. आणि नव्या मालिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता याचं उत्तर काय मिळतय ? हे आपल्याला लवकरच मिळेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

One thought on “प्रसिद्ध अभिनेत्रीने या कारणांमुळे अर्ध्यातूनचं सोडली “स्वामिनी” मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

  1. स्वामींनी सोडली हा आम्हा सामान्य प्रेक्षकांवर खूप मोठे उपकार केले.
    ही सिनियर स्वामींनी मालिकेत असेपर्यंत खऱ्या स्वामिनीला काहीच scope नव्हता.
    आता मालिका रमा माधव या स्वामींनी चे मुख्य कथानक कडे वळू शकेल.

Leave a Comment