अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुकन्या लवकरच या चित्रपटातून झळकणार, तिचे हे फोटोज् झाले सोशल मीडियावर खूप वायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील नामांकित दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि पत्नी प्रिया बेर्डे यांची मूलगी स्वानंदी बेर्डे ही सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. अनेकदा सोशल मीडियावर ती आपले फोटोज् व व्हिडिओज शेयर करत असते. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर तिने व्हाईट ङ्रेस मधील फोटो आणि व्हिडीओ शेयर केला आहे. तिच्या या ङ्रेसमधील फोटोज् व व्हिडिओजला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे.

स्वानंदी बेर्डे हिने इन्स्टाग्रामवर व्हाईट ङ्रेसमधील फोटोज् आणि व्हिडिओज शेयर केले आहेत. या व्हाईट ङ्रेस मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोज् आणि व्हिडिओजला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. अनेक फॅन्सने यावर लाईक्स आणि कमेंट्स सुद्धा केल्या आहेत.

See also  फँड्री फेम अभिनेत्री लवकरच करणार बॉलीवुड पदार्पण, तिच्या चित्रपटाचे नाव देखील आले समोर...

whatsapp image 2020 05 18 at 5.45.56 pm 202005422811

आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलं देखील अभिनय क्षेत्राकडे वळतात हे आता काही नवीन राहिलेले नाही. आपण आतापर्यंत बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार किङस् पाहिलेले आहेत. तर आता आपल्या मराठी सिनेसृष्टीत देखील स्टार किङस् च्या लिस्टमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे ही आघाडीवर आहे.

स्वानंदी बेर्डे हिने नुकतेच धनंजय माने इथेच राहतात का? या नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या नाटकात तिची आई आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे ह्या प्रमुख भूमिकेत होत्या. स्वानंदी च्या या नाटकाला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली. तसेच लवकरच “रिस्पेक्ट” या मराठी चित्रपटात सुद्धा स्वानंदी बेर्डे झळकणार आहे.

whatsapp image 2021 08 27 at 1.23.05 pm 202108679466

अभिनेत्री स्वानंदी बेर्डे ही आपल्या आई- वङिलांप्रमाणेच दिसायला अतिशय देखणी व चुणचुणीत आहे. आपल्या वङिलांचा अभिनय वारसा जपत ती आता अभिनय क्षेत्रात स्वतःची एक उत्कृष्ट ओळख निर्माण करेल, यात काही वाद नाही. तर स्वानंदी चे फॅन्स मात्र तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

See also  "आई कुठे काय करते" मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीचे खऱ्या आयुष्यामध्ये झाले ब्रेकअप?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment