अभिनेता स्वप्नील जोशीं चं सोशल मीडियावरील अकाऊंट हॅ’क? वाचून थक्क व्हाल..

सध्या इंटरनेट जाळं सर्वसामान्य माणसासोबत कलाकार लोकांनाही त्रास देत आहे. कारण अकाऊंट हॅ’क करण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू आहे. एकदा की अकाऊंट हॅ’क झालं की मग पुन्हा ब्लॅक मेल करून पैसे मागायचे.

अश्यात सध्या मराठी मधील एक प्रसिद्ध अभिनेता अडकलाय. ज्याचं नाव आहे, स्वप्नील जोशी. नेमकं काय झालं ? त्यासोबत. चला जाणून घेऊयात..

अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅ’क करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र हा प्रयत्न स्वप्नीलच्या आयटी टीमला वेळीच लक्षात आल्याने फसला आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

तसंच आपलं अकाऊंट हॅ’क करण्याचा प्रयत्न कसा झाला आणि ते अकाऊंट व्हेरिफाइड असूनही कसं फ’स’वण्याचा प्रयत्न झाला हे देखील सांगितलं आहे. कारण सध्या त्याचं प्रमाण सर्वत्र वाढत आहे.

वारंवार पासवर्ड मागण्याचा प्रयत्न झाला असल्याचंही स्वप्नील जोशीने स्पष्ट केलं. काल रात्री अकाऊंट हॅ’क झाल्याचा प्रयत्न झाल्याचं स्वप्नील जोशीने सांगितलं आहे. जे घडलं ते दु’र्दै’वी आहे आहे असंही स्वप्नील जोशीने म्हटलं आहे

नेमकं काय म्हटलं आहे स्वप्नील जोशीने? “”काल रात्री माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅ’क करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या सोशल मीडियाच्या टीमच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न आम्ही हा’णू’न पा’ड’ला. इन्स्टाग्राम सपोर्ट नावाचं व्हेरिफाइड अकाऊंट आहे, त्यावरुन मला वारंवार पासवर्ड विचारला गेला. मात्र मी पासवर्ड शेअर केला नाही.

माझ्या सोशल मीडिया टीममुळे समजलं की हे सगळं बनावट आहे. मी कोणताही पासवर्ड शेअर केला नाही. तसंच कोणताही फॉर्म भरला नाही. तुम्हीही असा काही प्रकार तुमच्यासोबत होऊ शकतो. एक क्षणासाठी मला वाटलं की माझं अकाऊंट आता गेलं. पण सुदैवाने असं काही झालं नाही.

हा सगळा प्रकार दुर्दैवी आहे. तुमच्यासोबत असा काही प्रकार घडला तर काळजी घ्या. कोणाही सोबत पासवर्ड शेअर करु नका” असंही स्वप्नील जोशीने म्हटलं आहे.” त्यामुळे सर्वांनी आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटची काळजी घ्यावी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment