तुला काय रणवीर सिंग चावला काय? स्वप्नील जोशी नव्या हटके लुकमुळे होतोय ट्रोल, पहा नेटकरी काय म्हणतायत…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सोशल मिडीयावर मराठी, हिंदी व इतर सर्वच भाषांतील कलाकार मंडळी फार कार्यरत असतात. त्यांचे तिथे लाखो चाहते असतात. जे त्यांच्या फोटो किंवा व्हिडिओ ला पसंत करून व्हायरल करतात तर आवडले नाही म्हणून ट्रोल सुद्धा करतात. कारण तो त्यांचा वैयक्तिक अधिकार असतो. तर सध्या मराठी मधील एक अभिनेते सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात ट्रोल होत आहेत.

त्या अभिनेत्याची नुकतीच मराठी वेबसिरीज आलेली आहे जी सध्या खूप लोकप्रिय होत आहे; पण अश्यात त्या अभिनेत्याने घातलेल्या विचित्र ड्रेस ला खूप वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत त्यांचे नाव आहे, लोकप्रिय अभिनेते स्वप्नील जोशी ( swapnil joshi ).

See also  'गाडगे & सून' फेम अभिनेत्री भाग्यश्री लिमये पडलीये या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या प्रेमात, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मराठी अभिनेते स्वप्नील जोशी हे सोशल मिडीयावर प्रचंड कार्यरत असतात. आपल्या मुलांसोबत, घरातल्या इतर सदस्याबरोबर त्यांचे आजवर आपण अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहत आलेलो आहोत. तर सध्या त्यांनी शेयर केलेला एक वेगळ्या पद्धतीच्या ड्रेस वरची फोटो खूप व्हायरल होत आहेत. ज्यात कमेंट करून लोकं म्हणत आहेत की तुम्हाला काय रणवीर सिंग चावला काय ?

आता अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की अशी कमेंट का आली बरं ? तर रणवीर सिंग हे हिंदी अभिनेते एक वेगळ्याच प्रकारचे जगणं जगत असतात. म्हणजे राहणीमान स्टाईल ही नेहमी वेगळी असते इतरांच्या पेक्षा. त्यामुळे स्वप्नील जोशी व्हायरल झालेल्या फोटो मध्ये सेम टू सेम रणवीर सिंग दिसत होते. म्हणून तशी कमेंट आली असेल.

See also  मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने सुरु केलाय नवीन व्यवसाय, जाणून घ्या कोणता आहे तिचा नवीन व्यवसाय...

अभिनेते स्वप्नील जोशी यांची समांतर या लोकप्रिय अश्या सिरीज चे दोन्ही परत रिलीज झालेले आहेत. ज्यामधून त्यांनी आपल्या अभिनयाचा उत्तम आविष्कार दाखवून चाहत्यांच्या मध्ये लोकप्रियता मिळवलेली आहे. त्यांचा चाहता वर्ग चला हवा येऊ द्या मध्ये हसण्याच्या गोष्टीत उपस्थित राहून सुद्धा वाढला होता.

येत्या भविष्यात स्वप्नील जोशी यांचे अनेक चित्रपट व सिरीज हे प्रदर्शित होणार आहेत. आता स्वप्नील जोशी यांच्या कडे कामाची काहीच कमी नाही आहे. त्यांचे प्रोजेक्ट काही प्री मध्ये आहेत तर काही पोस्ट. तर अश्या पद्धतीने सध्या सोशल मिडीयावर का होईना; पण स्वप्नील जोशी यांचीच हवा आहे. त्यांना त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचाली साठी प्रचंड शुभेच्छा. वाचक हो, काळजी घ्या सुरक्षित रहा.

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार या नव्या शो मध्ये, शो चे नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment