अभिनेत्री स्वरा भास्करबद्दल झाला मोठा खुलासा, या कारणांमुळे लपवलेलं होतं वय, कारण ऐकून थक्क व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

स्वरा भास्कर या अभिनेत्री बाबत एक महत्वाचा खुलासा झालेला आहे. आता तो कोणता ? तर वेगवेगळ्या विधानामुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री बाबत ही असाच काहीतरी खुलासा असेल. पण नाही तिच्या वयाबाबत हा खुलासा आहे. तो काय ? हेच आता आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

स्वरा भास्करने एका मुलाखतीत कबूल केले आहे की तिने आपले वय इतरांपेक्षा जास्त लपवलेलं आहे.  तिने आपले वय सलग चार वर्षे आहे तेवढंच ठेवलं. जे की आता खुलाश्यातुन समोर आलेलं आहे. 32 वर्षीय अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली की जेव्हा ती 30 वर्षांची झाली होती, तेव्हा तिने जो केक कापला. त्या केकवर 25 वर्षे लिहिलेलं होतं. म्हणजे त्यावेळी स्वराचे वय 25 वर्षे दर्शविलं गेलं. मात्र, नंतर आता स्वाराने सर्वांसमोर वय लपवलेलं सत्य कबूल केलं आहे.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि...

कॉस्मोपॉलिटन इंडियाला मुलाखत देताना मुलाखतीत स्वरा म्हणाली, “मी अभिनेत्री म्हणून मला ज्या वयात वाटते त्या वयात मी बोलते, आणि बाहेरच्यांना दर्शवते.” सध्या मी 32 वर्षांची आहे परंतु बर्‍याच वर्षांपासून मी 28 वर्षांची होते.

यावर कुणालाही विश्वास बसणार नाही किंवा विचित्र वाटेल परंतु आता माझी चोरी पकडण्यात आली आहे.

मुलाखती दरम्यान स्वराने तिच्या 30 व्या वाढदिवशी घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. ती म्हणाली “मला आठवतय जेव्हा मी 30 वर्षांची होती, तेव्हा मी एक केक कापला ज्यावर माझे वय 25 वर्षे लिहिले गेले होते.

मग मी सर्वांना याबद्दल सांगितले. लोक माझ्या वास्तवावर विश्वास ठेवत नव्हते. त्यांना ते खोटे वाटले. ”

स्वराचा आतापर्यंतचा प्रवास : स्वरा भास्कर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीत चर्चेत राहिली अभिनेत्री आहे. दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात शिक्षण घेतल्यानंतर स्वरा ने जेएनयूमधून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

See also  फोटोतल्या "या" चिमुरड्याला ओळखलं का? तो आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार! चॅलेंज तुम्ही ओळखूच शकत नाही...

वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी स्वराने बरेच काही साध्य केलेलं आहे. तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्ष 2018 मध्ये आलेल्या तिच्या ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटात स्वराने मुख्य भूमिका साकारली होती.

या चित्रपटातही तिचे पात्र निडर व निर्लज्ज मुलीचे होते. यासह स्वरा ने ‘निल बट्टे सन्नाटा, रंजना, प्रेम रतन धन पायो’ आणि तनु वेड्स मनु यासारख्या बर्‍याच चित्रपटांमध्ये चमकदार अभिनय केला आणि रसिकांची मने जिंकली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment