अभिनेत्री महांगडे म्हणतात “छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवाच”, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या छोट्या पडद्यावर चाललेल्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट करताना राजे संभाजी यांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवू नका अशी मागणी होत आहे, मात्र राणू अक्काची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी मात्र हा इतिहास दाखवायलाच हवा असं नाशिकमध्ये सांगितले.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123f008 n78261788d 3281g973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतरचे भाग वगळावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. यावर मालिकेतील राणू अक्काची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आश्विनी महांगडे यांनी खोतकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123f008 n78261788d 328197357537594f9 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

खोतकर यांच्या विषयी आणि त्यांच्या मागणीविषयी आदर आहे. मात्र, आत्ताच्या पिढीला आणि लहान मुलांनाही संभाजी राजांनी काय सोसलंय ते कळायला हवं असे त्या म्हणाल्या. अर्थात, इतिहासातील लिखाणानुसार जसे आहे तसे न दाखवले जाणार नाही. विशेष म्हणजे मालिकेत कोठेही रक्तही दाखवले जाणार नाही, याबाबत विशेष काळजी घेतली जाईल असे त्यांनी नमुद केले आहे.

See also  प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राचे नि'ध'न, रस्ता अ'प'घा'ता'त गमावला मित्र, सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट...

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123f008 n78261788d 3281g973575375949 s7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

नाशिक महापालिकेच्या पुष्पप्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी त्या आल्या होत्या. यावेळी येताना आश्विनी महांगडे राणू अक्काच्या वेशात आल्या होत्या. नाशिककरांनीही त्याचं जोरदार स्वागत केलं.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123f008 n78261e788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

दरम्यान, मालिकेत काय दाखवायचं आणि काय नाही याबाबत निर्माते नाही तर झी वाहिनी निर्णय घेते, असं मालिकेतील संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment