‘तारक मेहता…’ या मालिकेतील या प्रसिद्ध व्यक्तीने राहत्या घरी अ’चानक केली आ’त्म’ह’त्या, कारण…

टेलिव्हिजन वरील छोट्या पडद्यावरील ये रिश्ता क्या कहलाता है, छोटी बहू, कुमकुम भाग्य, साथ निभाना साथिया यांसारख्या अनेक सीरियल्सने प्रेक्षक वर्गाला कमालीचे वे’ड लावले आहे. या प्रसिद्ध सीरियल्समुळे त्या त्या वाहिन्यांचा टीआरपी देखील अगदी आकाशाला भि’ङ’तो. अशीच एक “सोनी सब” वाहिनीवरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेने फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात आपला चाहतावर्ग नि’र्मा’ण केला आहे. प्रत्येक घराघरांत लहानांपासून ते थोरामोठयांपर्यंत या मालिकेला पसंत केले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस “तारक मेहता का उल्टा चश्मा” ही मालिका जास्तीत जास्त लोकप्रियता मिळवत आहे.

dc Cover vpmro1ja154u471ha3jlk717k7 20160404230524.Medi

“तारक मेहता का उल्टा चश्मा” ही प्रसिद्ध मालिका जूलै 2008 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला या मालिकेतील सर्व कलाकार उत्तमरीत्या आपले उत्कृष्ट अभिनय सादर करत होते. परंतु त्यानंतर या मालिकेतील काही कलाकारांनी आपल्या पर्सनल लाइफशी संबंधित का’र’णांमुळे या मालिकेतून रजा घेतली. तर काही कलाकारांचे नि’ध’न झाले. तसेच सध्या “तारक मेहता का उल्टा चश्मा” च्या सर्व चाहत्यांना ध’क्का देणारी घ’ट’ना घ’ड’ली आहे. या मालिकेतील एका महत्त्वपूर्ण सदस्याचे नि’ध’न झाल्याची माहिती समोर आली आहे.

READ  तान्हाजी चित्रपटात दिग्दर्शकाला जोकर दाखवायचे होते, पण मला काही तरी वेगळं दाखवायचे होते, सैफ अली खान ने केला खुलासा

Tarak Mehta Ka oolta chashmah

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेसाठी लिखाण काम करणारे नावाजलेले उत्कृष्ट लेखक ‘अ’भि’षे’क’ ‘म’क’वा’ना’ यांचे नि’ध’न झाले आहे. अभिषेक यांनी या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी अनेक नवनवीन संकल्पनांवर आधारित एकापेक्षा एक सरस असे बरेच लेख लिहिले आहेत.

27 नोव्हेंबर रोजी त्यांनी आ’त्म’ह’त्या केल्याचे समजले आहे. अभिषेक मकवाना यांनी आ’त्म’ह’त्या करण्यापूर्वी एक सु’सा’इ’ड नो’ट लिहिली होती. ज्यामध्ये त्यांनी आपण आर्थिक स’म’स्यां’ना कं’टा’ळू’न हे टो’का’चे पाऊल उच’लत आहोत, असे म्हटले आहे. त’पा’सा’द’र’म्या’न याचा खु’ला’सा झाला आहे की, अभिषेक मकवाना यांच्यासोबत सा’यबर फ’स’व’णू’क झाली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यभरात पै पै कमावलेला सर्व पैसा ग’मा’व’ला होता.

WhatsApp Image 2020 12 04 at 4.04.34 PM

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेसाठी एकापेक्षा अधिक लेखक हे एपिसोडस्च्या लिखाणाचे काम करतात. यामुळे ही प्रसिद्ध मालिका पुढे देखील सुरळितपणे चालू राहील, असे या मालिकेच्या दिग्दर्शकांनी सांगितले आहे. परंतु एक उत्तम व नामांकित लेखक आम्ही ग’मा’व’ला, याचे आम्हांला दुः’ख आहे, अशी खं’त त्यांनी व्यक्त केली.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याला झाली अ'ट'क, कारण...

अभिषेक मकवाना हे अतिशय शांत वृ’त्ती’चे होते. परंतु आर्थिक च’ण’च’णी’मुळे त्यांचे म’नो’ब’ल ख’च’ले. यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या राहत्या घरात ग’ळ’फा’स घेऊन आपली जीवनया’त्रा सं’प’व’ली. अभिषेकच्या अशा टो’का’चे पाऊल उ’चलण्याच्या नि’र्णयाने मालिकेतील सर्व कलाकारांसह त्यांच्या परिवारातील सदस्यही हे चिं’ते’त प’ड’ले आहेत.

Leave a Comment