इनकम टॅक्स रे’ड पडलेली अभिनेत्री तापसी पन्नू फक्त तीन वर्षात करोडोंची मालकीण बनून जगत आहे शाही जीवन…

Advertisement

होय, मागील केवळ तीन वर्षात बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू बनली आहे चक्क कोट्यवधीची मालकीण आणि आता जगत आहे आलिशान आयुष्य. सध्या प्रचंड चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तसेच दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विकास बहल यांच्या घरावर आ’य’क’र विभागाची छा’पे टा’क’ले आहेत.

main qimg d1678e28c5703149586c0701ad867977

Advertisement

आ’य’क’र विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती मोठे पु’रा’वे लागल्याचं यातून समोर आलं होतं. सतत तीन दिवस अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घर आणि ऑफिसवर आयकर विभागाचे धा’ड’स’त्र सुरु आहे. त्यानंतर दोघांच्या संपत्तीविषयी सोशल मीडियावर चर्चा होत आहे. यात मात्र तापसी पन्नूच्या संतपत्तीचा आकडा जाणून चाहत्यांनाही मोठा आश्चर्याचा ध’क्का बसला आहे.

तापसी पन्नू वर्षाकाठी किमान ६ कोटी रुपये कमवते. अशा प्रकारे, तिची एका महिन्याची कमाई ५० लाखांहून अधिक असू शकते. सुरुवातीला तापसी चित्रपटांसाठी १ ते २ कोटी रुपये मानधन घ्यायची. मात्र, आता तिने तिच्या मानधनात वाढ केली होती.

See also  हे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील!
Advertisement

2wDg1l0D

त्यानुसार चित्रपटासाठी ८ कोटी रुपये मानधन घेते. या शिवाय सिनेमांच्या बरोबरीने मॉडेलिंग, ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आणि विविध प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांच्या, शीतपेये आणि खाद्यपदार्थ, फॅशन इ. जाहिरातींच्या माध्यमातून तापसी कोट्यवधी रुपये कमावते. एका रिपोर्टनुसार तापसीकडे  ४४ कोटींची इतर संपत्ती आहे. याशिवाय तिच्याकडे बड्या कंपन्यांच्या महागड्या आलिशान कार आहेत.

Advertisement

तापसीकडे बीएमडब्ल्यू ५ सीरीज, मर्सिडीज एसयूव्ही आणि रेनॉल्ट कॅ’प्च’र या आलिशान महागड्या गाड्या आहेत. इतकेच नाहीतर अंधेरीमध्ये तापसीचे आलिशान दोन मोठे फ्लॅट्स आहेत. त्यातील एका फ्लॅटमध्ये सध्या ती राहत आहे. हा ३ बीएचके आलिशान फ्लॅट आहे.

taapsee 211120 1200

Advertisement

तापसीने शालेय शिक्षण राजधानी दिल्लीच्या माता जय कौर पब्लिक स्कूलमधून तापसीने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. आणि त्यानंतर गुरु तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्पुटर सायन्स मधील इंजिनिअरिंग ची पदवी घेतली. कॉम्पुटर इंजिनिअर झाल्यानंतर, इतर सर्वसामान्य मुलाप्रमाणे तिलाही सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणून काम मिळाले.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण लवकरच अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

तिची नोकरी सुरू झाली. पण, फक्त एका ऑडिशनने तिचे संपूर्ण नशीबच पालटले. अन्यथा आजही ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणूनच नोकरी करतांना दिसली असती. १ ऑगस्ट १९८७ हा तिचा जन्मदिवस. जन्माने शी’ख धर्मीय असणाऱ्या तापसीने वडील दिलमोहन सिंग हे राजधानी दिल्लीमधील एक व्यावसायिक आहेतआणि तापसीची आई निर्मलजीत पन्नू या सुखवस्तू गृहिणी आहेत.

Advertisement

Taapseecovid 19 1586592619

तीन वर्षे तेलगू चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर तापसीने २०१३ मध्ये ‘चश्मे-बद्दूर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर,  ‘बेबी’, ‘बदला’, ‘सां’ड की आँख’, ‘मिशन मंगल’, ‘मनमर्जिया’, ‘थ’प्प’ड’ या चित्रपटांमध्ये दिसली. ‘हसीन दिलरुबा’, ‘लूप लपेटा’, ‘रश्मी रॉ’के’ट’ आणि ‘शाबाश मिठू’ हे तापसीचे आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  सारा अली खानने सावत्र आई करीनाला 'आंटी' म्हटल्यावर सैफ अली खानने सारा सोबत जे केले ते ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

Leave a Comment

close