“तू कुणाशीही लग्न कर पण कर” या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या आईवडिलांना सतावते तिच्या लग्नाची चिंता…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील पॉप्युलर अभिनेत्रींबद्धल आपण कित्येक गोष्टी ऐकतो. अगदी त्याप्रमाणे अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या “हसीन दिलरूबा” या चित्रपटामुळे भरपूर चर्चेत आली आहे. त्याशिवाय ती अनेक प्रोजेक्ट्सवर सध्या काम करत आहे. त्यामुळेच तर ती आपल्या कामात भरपूर व्यस्त असते. पण तरीही तापसीच्या आईवडिलांना एक चिंता सारखीच सतावत आहे.

कारण आपल्या मूलीने लवकरात लवकर विवाहबंधनात अङकावे, अशी त्यांची इच्छा आहे. तापसीचं कदाचित लग्न होणार नाही, अशी त्यांना शंका वाटत आहे. म्हणून ते तिची खूप काळजी करतात. अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील बरेचदा चर्चेत येत असते.

See also  एका ज्योतिषाने अभिनेता दिलीप कुमारांविषयी केलेली 'ती' भविष्यवाणी खरी ठरली, भविष्यवाणी ऐकून विश्वासच बसणार नाही...

11taapsee1

मागील कित्येक दिवसांपासून तापसी पन्नू ही आपल्या खाजगी आयुष्यामुळे बरीच लोकप्रिय होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून ङेनमार्कचा बँङमिटन खेळाडू मॅथियास बोईला ङेट करत आहे. आपल्या मुलाखतीमध्ये तापसीने सर्व गोष्टींचा स्पष्टपणे खुलासा केला. त्यावेळी ती म्हणाली की,”जो मुलगा माझ्या आईवडिलांना पसंत नसेल, अशा मुलासोबत मी कधीच लग्न करणार नाही. याबाबतीत मी पूर्णपणे प्रामाणिक राहील.

पुढे ती म्हणाली की,”जेव्हा मी कुणाला ङेट करते, तेव्हा ङोक्यात एकच गोष्ट असते की त्या व्यक्तीसोबत मी लग्न करू शकते का.. तरच त्या व्यक्तीवर मी एनर्जी आणि वेळ खर्च करावा. कारण मला टाइमपास करण्यात अजिबात रस नाही. त्यामुळे पुढे आयुष्यात काही गोष्टी शक्य होणार असतील, तरच माझा हा दृष्टिकोन असतो.

See also  अभिनेत्री सनी लिओनीच्या चित्रपट शूटिंग दरम्यान सेट वर पोहचले गुं'डे, पुढे जे घडले ते ऐकून विश्वास बसणार नाही...

Tapsee pannu

माझे आई- वडील मला नेहमी लग्न कर, लग्न कर असे म्हणत असतात. तू कुणाशीही लग्न कर, असे ते नेहमी म्हणतात. कारण त्यांना माझ्या लग्नाची चिंता सतत सतावत असते. त्यामुळे ते विचार करतात, “असे तापसीने आपल्या लग्नाबद्दल म्हटले आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू ही तेलुगु सिनेमा “मिशन इम्बॉसिबल” मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तापसी सोबतच ऋषभ शेट्टी व सुहास हे देखील असणार आहेत. तसेच तापसी लवकरच “लूप लपेटा”, “रश्मी रॉकेट”, “दोबारा” या चित्रपटांमध्ये देखील ती दिसणार आहे.

938177 tapsee

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment