‘तारक मेहता..’ मालिकेतील ‘या’ सदस्याचं निधन, निधन झाल्याने शूटिंग रद्द!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचं नाव आवर्जुन घेतलं जातं. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. या मालिकेशी निगडीत टीम मेंबरचं निधन झाल्यामुळे एका दिवसासाठी मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.

छोट्या पडद्यावरची गाजलेली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. मालिकेच्या फॅन्ससाठीही दु:खद बातमी आहे. कारण मालिकेचे सदस्य आणि फॅन्स डॉ. हाथीचं पात्र साकारणारे अभिनेते कवी कुमार आजाद, यांच्या निधनाने सावरत नाही तोपर्यंत आणखी एका सदस्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

Advertisement

taarak meahta

या मालिकेचे मेकअप आर्टिस्ट आनंद परमान यांचं रविवारी सकाळी निधन झालं. गेल्या १० वर्षांपासून ते आजारी होते. मात्र तरीही ते सेटवर येऊन जमेल तेवढं काम करत होते. गेल्या १२ वर्षांपासून ते या मालिकेसोबत जोडले गेले होते.

See also  मराठा आरक्षणासंदर्भात युवराज छत्रपती संभाजी राजेंचे महाराष्ट्र शासनाला खुले पत्र...
Advertisement

रविवारी सकाळी दहा वाजता हिंदू रितीरिवाजात आनंद परमार यांच्यावर मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना तारक मेहता शोमध्ये आनंद दादा म्हणून ओळख होती. आनंद ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेतल्या सर्व कलाकारांचा मेकअप सांभाळायचा आणि गेल्या 12 वर्षांपासून शोमध्ये काम करत होते.

db31677b9684ac3c0f49468678b0022a

Advertisement

मालिकेतील अभिनेत्री अंबिका रंजनकर यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी ‘दादा तुमच्या आत्म्याला शांती मिळो. वरिष्ठ मेकअपमॅन, नेहमीच मेहनतीवर विश्वास ठेवणारे, सतत हसमुक आणि प्रेमळ…!’, अशी भावना त्यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

See also  जय मल्हार च्या धुमधडाक्या नंतर धडाकेबाज महेश कोठारेंची नवी कोरी मालिका येतेय प्रेक्षकांच्या भेटीला.
Advertisement

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close