तृतीयपंथीयांना बुधवारीच दानधर्म का करतात? किन्नरांना दान करताना चुकूनही करू नका ही चूक नाही तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बुधवारी किन्नरांकडून गुप्तपणे ही गोष्ट मिळाल्यास आवश्य घ्याच. आयुष्यभर पैशाची कधीही कमतरता भासणार नाही.

हिंदू पौराणिक कथांनुसार, नपुंसकत्व बुध ग्रहाचे प्रतीक आहे आणि असे मानले जाते की नपुंसकांनी बुध ग्रह शांत केला. म्हणूनच, जर एखाद्या व्यक्तीला बुधवारी किन्नरांनी आशीर्वाद दिला तर त्याचे नशिब उघडतेच. किन्नर हा एक समाज आहे ज्याचा आशीर्वाद आणि शाप दोघेही अगदी ती’व्र असतात.

जर ते तुम्हाला खुश, आनंदी राहून दुवा देतील तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन तुमची भरभराट व्हायला वेळ लागत नाही. परंतु जर त्यांनी रा’गाने काही शा’प’वा’णी वा अ’प’श’ब्द म्हंटले तर सर्व काही संपेल. मंगल प्रसंगात, उत्सवात जाऊन नृत्यगायन करणे हाच त्यांच्या जगण्याचा मोठा आधार आहे. किन्नर समाज हा नेहमीच इतरांच्या कुतूहलाचा विषय बनलेला असतो.

See also  चाणक्य नीतीनुसार, आयुष्यात जर सुखी राहायचे असेल तर या गोष्टी चुकूनही करून नका, नाही तर…

kinnar dan ke fayde

ज्योतिष शास्त्रात अशी मान्यता आहे की, बुध ग्रह नपुंसक आहे, त्याचे निवासस्थान किन्नरांमध्ये मानले जाते. म्हणून, किन्नर देखील बुध ग्रहाशी संबंधित आहेत. म्हणूनच, जर आपल्याला बुधवारी एखादा किन्नर दिसला तर त्याला दान म्हणून पैसे द्या, जर तो तुम्हाला त्याच्या स्वखुशीने एक नाणे किंवा रुपया देत असेल तर त्यास नकार देऊ नका.

कारण ते नाणेच आपल्या उज्ज्वल भरभराटीचे प्रतीक ठरते म्हणून त्याचा स्वीकार करा आणि ते घेऊन, हिरव्या कापडात गुं’डा’ळू’न आपल्या पाकिटात, गल्ल्यात किंवा पैशाच्या तिजोरीत ठेवा. आपल्या आयुष्यात धनाची, आनंदाची, सुखसमृद्धीची भरभराट होते.

साक्षात भगवान श्रीशिवशंकर किन्नर समाजातील लोकांच्या उत्पत्तीसाठी जबाबदार आहेत. शिवपुराणात असे सांगितले गेले आहे की, जेव्हा ब्रह्माजींनी योग सामर्थ्याने पुरुष निर्माण करण्यास सुरवात केली, तेव्हा बराच काळ लागत होता. ब्रह्माजींच्या विनंतीनुसार भगवान श्रीशिवशंकरांनी स्वतःच्या अर्ध्या शरीरासह स्त्रीचीही निर्मिती केली आणि अर्धनारीश्वर स्वरूपात प्रकट झाले.

See also  शरीरावर "या" भागावर तीळ असलेल्या व्यक्ती असतात खूपच नशीबवान व उच्चश्रीमंत, जाणून घ्या यामागील रहस्य

efe845458cf0c4b8f589e2dc0dd2ce6f

तिचा हा प्रकार पूर्णपणे मादी किंवा पुरुष नव्हता, परंतु ती स्त्री स्वरुपाच्या निर्मितीसह देखील गरोदर राहिली होती. त्याचवेळी स्त्री पुरुषांसह किन्नरसुद्धा अस्तित्वात आले. पुराण आणि पौराणिक कथांमध्ये देखील याची पुष्टी केलेली आहे. त्यामुळे असे मानले जाते की किन्नरांच्या दुवा आणि आशीर्वादात अशी शक्ती आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्याची आनंदाने, सुखसमृद्धीने भरभराट होऊ शकते.

असा विश्वास आहे की, किन्नरांना विविध प्रकारच्या वस्तू दान केल्याने दानी व्यक्तीला अनेक स’म’स्यांपासून मुक्ती मिळते. किन्नरांना हिरव्या रंगाच्या वस्तू, बांगड्या, हिरवे कपडे, मेहंदी, सौभाग्य संबंधित वस्तू दान केल्याने व्यवसायातील त्रास आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होतात. कधीही किन्नरांचा अ’प’मा’न करु नका. त्यांना दान करणे शुभ मानले जाते. दान केलेल्याचे फळ अनेक पटीने वाढवून मिळते.

See also  एका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी, गुंतवणूकदार झाले मालामाल, शेअर मार्केटची कमाल!

जर आपणास वा’ई’ट वेळ येत असेल तर पैशांवर सुपारी ठेवून किन्नरांना दान करा. असे केल्याने किन्नरच्या आशीर्वादाचा परिणाम अनेक पटींनी वाढतो. तसेच, आपल्यावर येणारा वाईट काळ फिरतो. आपल्या विवाहित जीवनात अ’ड’च’ण येत असल्यास, किन्नरांना पैशांसोबत, सौभाग्य संबंधित वस्तू दान करा. हिरव्या बांगड्या, लाल साड्या, कुंकूम, लिपस्टिक इ.

घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये अशी तुमची इच्छा असल्यास, किन्नरांना पैशांसोबत तांदूळ दान करा तसेच दान केलेल्या तांदुळांपैकी काही दाणे आपल्या घरातील तांदळात टाका. घरात कधीही अन्नधान्याचीची कमतरता भासणार नाही.

टीप : वरील माहिती ही ज्योतिष व पौराणिक साहित्यातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Leave a Comment