‘या मंत्र्यांनी माझे लैं’गिक शो’षण केले’, या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला गंभीर आ’रोप, पुरावे देखील केले सादर…

Advertisement

“स्त्री” म्हटलं की तिच्या सौंदर्याकङे नक्कीच कुणीही आकर्षित होते. परंतु आपल्या सौंदर्यामुळेच समाजातील बहुतांश स्त्रियांचे शोषण देखील होते. आपण बॉलीवुड इंडस्ट्रीमधील असे अनेक किस्से आपण ऐकलेच असतील. असेच काहीसे या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत देखील घ’ड’ले आहे. परंतु तिचे शो’ष’ण कोणत्याही सामान्य व्यक्तीने नव्हे तर समाजातील एका नामांकित नेत्याने केले आहे.

तमिळ चित्रपटांत काम करणाऱ्या या अभिनेत्रीने तमिळनाडूचे माजी मंत्री अण्णा द्रमुक पक्षाचे (AIADMK ) नेते ङॉ. एम. मणिकंदन यांच्यावर लैं’गि’क शो’ष’णा’चे आ’रो’प केले आहेत. ही तमिळ अभिनेत्री भारतीय वंशाची असून ती मूळची मलेशियातील आहे. मागील 5 वर्षांपासून मणिकंदन यांनी आपले शो’ष’ण केल्याची त’क्रा’र तिने चेन्नई पो’लि’सांत केली आहे.

See also  का साजरी केली जाते 'कृष्ण जन्माष्टमी' आणि काय महत्व आहे कृष्ण जन्माष्टमीचे? जाणून घ्या सविस्तर...
Advertisement

tamiln

मीडिया रिपोर्टस् नुसार ङॉ. मणिकंदन यांनी तिला लग्नाची खोटी आश्वासने देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवले. परंतु ती गर्भवती झाल्यावर तिला त्यांनी सोडून दिले. त्यानंतर जेव्हा मणिकंदन यांच्यावर तिने लग्नासाठी द’बा’व टाकला, तेव्हा त्यांनी तिच्या घरच्यांना जी’वे मा’र’ण्या’ची ध’म’की दिली. तसेच तिला ग’र्भ’पा’ता’साठी देखील ज’बर’द’स्ती केली.

Advertisement

या अभिनेत्रीने पो’लि’सां’ना काही असे पुरावे दिले आहेत, ज्यामध्ये मणिकंदन यांसोबत तिचे फोटोज् सुद्धा आहे. तसेच तिने असा आ’रो’प केला आहे की, पो’लि’सां’त त’क्रा’र केली तर तिचे फोटोज् वायरल करण्यात येतील. अशी ध’म’की त्या नेत्याने पी’डि’त अभिनेत्रीला दिली. त्याचप्रमाणे मंत्र्याने एका कॉ’न्ट्रॅ’क्ट कि’ल’र ला पैसे देऊन तिला जीवंत मा’र’ण्या’ची ध’म’की दिली.

See also  पाकिस्तानच्या या खेळाडूला झाली कोरोनाची लागण !

shantini deva

Advertisement

सदर प्रकरणासंबंधी त्या अभिनेत्रीच्या वकिलांसोबत चेन्नईच्या पो’ली’स उपायुक्तांकङे जाऊन मणिकंदन यांच्याविरोधात लैं’गि’क शो’ष’णा’ची त’क्रा’र दिली. या त’क्रा’री’ची एक प्रत इतर माध्यमांना देखील देण्यात आली.

“नङोङिगल” या चित्रपटात या अभिनेत्रीने काम केले असून ती मलेशियाच्या पर्यटन विभागासाठी काम करत होती. त्यामुळे आपल्या कामासाठी ती बरेचदा चेन्नईत यायची. त्याच दरम्यान 2017 मध्ये तिची ङॉ. मणिकंदन यांच्यासोबत तिची ओळख झाली. तेव्हा ते तमिळनाडूचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री होते.

Advertisement

मलेशिया मध्ये आपल्या गुंतवणूक करायची आहे, असे सांगत त्यांनी तिच्याशी मैत्री केली. नंतर काही दिवसांनी तिला लग्नाची मागणी घातली. तेव्हा मणिकंदन व ही पीडित अभिनेत्री हे दोघेही बराच कालावधी एकमेकांसोबत लिव इन रिलेशनशिप मध्ये सुद्धा राहिले. लग्नाचे खोटे आ’मि’ष दाखवून त्यांनी तिचे शो’ष’ण केले व नंतर अंगाशी यायला लागले, तेव्हा मा’घा’र घेतली. विशेष म्हणजे, ङॉ. मणिकंदन हे आधीपासूनच विवाहित आहे. तसेच तमिळनाडू मंत्रीमंडळात कॅबिनेट पदाची शपथ घेणारे ते दुसरे सर्वांत तरुण मंत्री आहेत.

See also  डोनाल्ड ट्रंप यांचा जावई आहे कोट्याधीश, या कारणामुळे केले होते इवांका ट्रंपशी लग्न!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close